राजकारण

Two terrorist killed : दोघा दहशतवाद्यांना टिपले

बारामुल्ला : जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न बुधवारी (२३ एप्रिल) भारतीय सैन्याने उधळून लावला. उरी नाला येथील सरजीवन भागात दोन दहशतवाद्यांना टिपले. चिनार कॉर्प्सच्या अधिकृत…

Read more

Sangram Thopate: काँग्रेसला धोपटून संग्राम थोपटे भाजपमध्ये

संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते. तर संग्राम थोपटे सलग तीनवेळा आमदार राहिलेत. साडेचार दशके आमदारकी घरात असलेले संग्राम थोपटेसुद्धा भाजपवासी झाले आहेत. काँग्रेससाठी हा…

Read more

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. ‘‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा…

Read more

Sangram Thopate : काँग्रेसमध्ये निष्ठेचे फळ मिळाले नाही

मुंबई : प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ते सलग तीन वेळा काँग्रेसचे आमदार होते. २०२४ च्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. ४५ वर्षे…

Read more

Kiran Rijiju: ‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय

मुंबई : विशेष प्रतिनीधी : वक्फ (सुधारणा) कायद्याचा मूळ उद्देश पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. ‘वक्फ मालमत्तां’च्या नियमन आणि व्यवस्थापनातील समस्या आणि आव्हाने दूर…

Read more

Raju Shetty : काटामारीवर आळा घालण्यासाठी ‘एआय’ वापर करा

पुणे : प्रतिनिधी : साखर कारखान्यांच्या काटामारी व रिकव्हरी चोरीबाबत पवार काका – पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही. जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी…

Read more

Hindi optional: हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयावर राज्यात सर्वस्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर महायुती सरकार ‘बॅकफूट’ वर आले आहे. तिसरी भाषा हिंदी ही अनिवार्य नसेल तर ऐच्छिक असणार…

Read more

Terror attack in J&K: दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार, महाराष्ट्रातील दोघांचा समावेश

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन व्हॅली परिसरात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे वीसवर पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात…

Read more

DYSP appointment: २६/११ तील शहीद पत्नी बनल्या पोलिस उप-अधीक्षक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई हल्यातील शहीद पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलिस उप-अधिक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

Read more

Dhankhar reiterated: संसदच सर्वोच्च

नवी दिल्ली : संसद सर्वोच्च आहे आणि निवडून आलेले आमदार अंतिम मालक (ultimate masters) आहेत, याचा पुनरूच्चार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी (२२ एप्रिल) केला. (Dhankhar reiterated) दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना…

Read more