राजकारण

Delhi HC slammed Ramdev baba : रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी

नवी दिल्ली : हमदर्दच्या रूह अफजा या लोकप्रिय पेयासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर दिल्ली कोर्टाने पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांची कानउघाडणी केली. त्यांनी वापरलेल्या ‘शरबत जिहाद’ या शब्दप्रयोगावर कोर्टाने रामदेव बाबांना…

Read more

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञानासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.…

Read more

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील दहशतवादी २६/११ च्या हल्लाप्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत भंडारीचीच पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Read more

Bhandari :२६/११ हल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात

पुणे : प्रतिनिधी : मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता, असा दावा भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला. रविवारी पुणे येथे झालेल्या विक्रम भावे यांच्या दाभोळकर…

Read more

Congress slams BJP: ईडी मोदी-शाह यांची वसुली गँग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे राजकीय…

Read more

Rahul Gandhi statement : अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेचे उप राष्ट्रपती जेम्स व्हॅन्स भारत दौऱ्यावर आले असताना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला…

Read more

Lodha : मंत्री मंगलप्रसाद लोढा निव्वळ नाटक करतात

मुंबई : प्रतिनिधी : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिरावरील पाडकाम कारवाईत मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा हे निव्वळ नाटक करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार अदित्य ठाकरे यांनी केली आहे.…

Read more

No terms and conditions  : उद्धव ठाकरेंनी अटी, शर्ती टाकलेल्या नाहीत

मुंबई : प्रतिनिधी : ‘मराठी माणसाचा स्वाभिमान’ या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे स्थापना केली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे…

Read more

FIR against Officials:‘पुणे भूमिअभिलेख’च्या दोघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख…

Read more

BJP MP’s attack on CJI : देशातील यादवीला सरन्यायाधीश खन्ना जबाबदार

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, भाजपच्या एका नेत्याने आगीत तेल ओतले आहे. सर्वोच्च न्यायालय संसदेसारखे वागले तर संसदेचे कामकाज बंद करावी, असे ते…

Read more