धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…

Read more

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

नवी दिल्ली : तब्बल २६ दिवसानंतर ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले. नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना वांगचुक यांनी उपोषण सुरू केले.…

Read more

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

पुणे: प्रतिनिधी : देशातील काही मूठभर व्यापारी एनसीडीईएक्स (NCDEX – वायदेबाजार) च्या माध्यमातून हळदीचे दर मुद्दाम पाडत असून, यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर…

Read more

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल अजिंक्य

कोल्हापूर : पन्हाळा येथे  झालेल्या १७ वयोगट विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज संघांने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन…

Read more

विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणारा पोलिस निलंबित

मुंबई : प्रतिनिधी : आंदोलनात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पवन सांगळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे अशी माहिती पुढे आली आहे. या पोलिसांवर…

Read more

दिल्लीसारखा प्रयत्न केल्यास फटकावून काढणार ; राज ठाकरेंचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २६ जुलै रोजी शिवाजी पार्क ते…

Read more

गॉडझिला चित्रपटाची १९ वर्षीय कर्णबधिर अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू

न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट गॉडझिला वर्सेस काँग, आणि गॉडझिला एस काँग ; द न्यू एम्पायर या लोकप्रिय चित्रपटातील अभिनेत्री कायली हॉटल हीचे वयाच्या १९ वर्षी भीषण अपघातात मृत्यू झाला.…

Read more

शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

नवी दिल्ली : देशातील नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला कथित महाघोटाळा आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या अनियमिततेविरोधात देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे तरुण आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले…

Read more

विद्यार्थी आंदोलनाचे लोण मुंबईसह राज्यभरात

जमीर काझी : मुंबई:  नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद  आता देशभरात पसरले असताना  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात  तीव्रपणे उमटत आहेत. केंद्र सरकारची अघोषित हुकूमशाहीचा निषेध…

Read more

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. या…

Read more

१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी

नवी दिल्ली : नीट परिक्षेत घोळ, दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने मोर्चा खोलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर आंदोलन करणाऱ्या राहूल गांधींना…

Read more