मतदार नव्हे, उमेदवारच विकत घेण्याचे ‘बिनविरोध’ राजकारण
नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने त्यातही विशेषतः भाजपने जे यश मिळवले आहे, त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये होताना दिसत आहे. मतदारांना पैसे वाटण्यापेक्षा विरोधी उमेदवारच विकत घेण्याचा किंवा दहशत वापरून माघार घ्यायला लावण्याचा…