राजकारण

All party meet : सुरक्षा यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अंदाज घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. तसेच सुरक्षा यंत्रणेत त्रुटी होत्या हेही गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. सरंक्षणमंत्री…

Read more

Pak suspended Simla agreement: पाकिस्ताकडून सिमला करार रद्द

नवी दिल्ली : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात शोक व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर उपाययोजना तत्काळ जाहीर केल्या. त्यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने गुरुवारी (२४ एप्रिल) १९७२ चा…

Read more

Kill terrorists: बाबांचे डोके रक्ताने माखले होते…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आम्ही सर्वजण मनसोक्तपणे निसर्गाचा आनंद लुटत होतो. एकमेकांचे फोटो काढत होते. दुपारी एकच्या सुमारास अचानक दहशतवादी आले. त्यांनी आमच्यासमोर सर्व कृर्त्या पुरूषांना मारले. मला गोळी…

Read more

Pak’s statement: सिंधू करारांतर्गत पाणी रोखणे युद्धजन्य स्थिती मानली जाईल

इस्लामाबाद : सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी वळवण्याचा किंवा थांबवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धजन्य स्थिती मानली जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्ताने गुरुवारी (२४ एप्रिल) केली. तसेच पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी…

Read more

Congress alleged Pak: हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या ‘गुप्तचर यंत्रणांचे अपयश,’ आणि  ‘सुरक्षाविषयक त्रुटीं’वर विश्लेषण केले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसने केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देश मजबुतीने उभा आहे,…

Read more

Modi’s stern warning: दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शोधून काढू आणि त्यांनी कधी विचारही केला नसेल, अशी अद्दल घडवू, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) दिला. २८…

Read more

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला. तसेच अटारी चेक पोस्ट बंद करण्यासह पाच…

Read more

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू

पहेलगाम : पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचे पडद्यामागील सूत्रधार शोधून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असा सडेतोड इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. या हल्ल्यानंतर राजनाथ यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा…

Read more

Two locals identified: दोघा स्थानिकांच्या मदतीने घडविला हल्ला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (२३ एप्रिल) लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांच्या एका गटाने पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या भ्याड कृत्यात दोघा स्थानिक नागरिकांचा समावेश होता. त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स…

Read more

Pahalgam attack: दहशतवाद, धर्म आणि राजकारण

काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला मंगळवारी (२३ एप्रिल) पहेलगाममध्ये झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, असे घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांनी…

Read more