धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…

Read more

Eknath shinde speech: स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज व्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी : भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकदिलाने काम करूया. या निवडणुका आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायच्या आहेत, असा संकल्प बोलून दाखवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read more

Munde-Karuna case : वादग्रस्त धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात!

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कौटुंबिक न्यायालयाने…

Read more

‌Abhinash: अभिनाश, हितेश अंतिम फेरीत

ब्राझिलिया : भारताचे अभिनाश जामवाल आणि हितेश गुलिया या बॉक्सरनी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिनाशने ६५ किलो, तर हतेशने ७० किलो गटात अंतिम फेरी गाठली…

Read more

Farukh Mhetar death: पर्यावरण अभ्यासक फारूख म्हेतर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून अधिक काळ कोल्हापूरसह आजूबाजूच्या राज्यात निसर्गप्रेमी म्हणून परिचित असलेले, प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करणारे ज्येष्ठ पक्षी आणि फुलपाखरू तज्ज्ञ आणि ग्रीन गार्डस्…

Read more

Delhi Capitals : दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक

चेन्नई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अपराजित असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी चेन्नई सुपरकिंग्जचा २५ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह दिल्लीचे ६ गुण झाले असून गुणतक्त्यात दिल्लीचा संघ…

Read more

UCC: समान नागरी कायद्याची गरज

बेंगळुरू : देशाला समान नागरी कायद्याची गरज आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील तत्त्वांचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर संसद आणि विधिमंडळांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन…

Read more

Shooting : भारताच्या सिफत कौरला सुवर्ण

ब्युनॉस आयरिस : भारताची नेमबाज सिफत कौर समाराने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजीमधील यंदाच्या मोसमातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. दरम्यान, याच प्रकारामध्ये…

Read more

Series Win : न्यूझीलंडचे निर्भेळ यश

माउंट मांगानुई : न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यामध्ये पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडने ८ बाद २६४ धावा करून पाकिस्तानचा डाव…

Read more

Book publication: सत्यशोधकी पत्रकारितेचा ज्ञाननिर्मितीवर भर

कोल्हापूर : पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित केला पाहिजे. त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा ‘द हिंदू’ या दैनिकाचे…

Read more

Book my show remove Kamra: कामरांना ‘बुक माय शो’ने हटवले?

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना ‘बुक माय शो’ने आपल्या प्लॅटफार्मवरून हटवल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी त्याबद्दल बुक माय शोच्या सीईओचे आभार मानल्याचे पोस्ट…

Read more