४४ वर्षानंतर भारतीय महिला संघाने हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकले
नवी दिल्ली : प्रतिनिधी : तब्बल ४४ वर्षाचा हॉकीमधील दुष्काळ संपवत भारताने अशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या गटात सुवर्णपदक जिंकले. भारताने चीनचा १-० असा पराभव केला. लालेरेस्मियामीने विजयी गोल डागला. या…