बंडखोर झाले उदंड, पक्षाविरोधात थोपटले दंड
मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले.…