मराठवाडा

सयाजी शिंदेनी साकारलेल्या देवराईला आग

बीड : वृक्षप्रेमी, वृक्षसंवर्धक अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवन डोंगरावर साकारलेल्या देवराईला अचानक लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. या घटनेबद्दल सयाजी शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.…

Read more

मुंडेंना मंत्रीमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करणार नाहीत : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप करणार नाहीत, उलट ते या लोकांचा टप्प्याटप्प्याने गेम करणार असे मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले.…

Read more

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या ९० वर्षी लातूर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार…

Read more

फलटणच्या महिला डॉक्टरची  व्यवस्थेकडून हत्या;  विरोधकांचा हल्ला

जमीर काझी : नागपूर : फलटण  उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचे निधन ही आत्महत्या नसून, ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांनी ज्या…

Read more

CIDCO land scam inquiry : जमीन घोटाळ्यावर चौकशी समिती; मंत्री शिरसाटांच्या अडचणीत वाढ?

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आता समिती स्थापन…

Read more

Attack on Ram Khade : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

बीड : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यामध्ये खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुणे हे उपचारासाठी हलवण्यात…

Read more

Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने राहत्या घरी…

Read more

Relatives of BJP leaders in the mayoral election : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या नातेवाईकांचा ऊत

मुंबई : प्रतिनिधी : नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप नेत्यांच्या उमेदवारीला ऊत आला आहे. साम,दाम,दंड, भेद, नितीचा वापर करत नगराध्यक्ष बिनविरोध करण्याठी सत्ताधाऱ्यांनी सर्व आयुधांचा वापर केला. मुख्यमंत्री, मंत्री,…

Read more

Gangs of Triple Engine Government : गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार मध्ये राजकीय टोळीयुद्ध : सपकाळ

जमीर काझी : मुंबई : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, त्यामुळे नाराजी व निषेध नाट्य झाले आहे.…

Read more

Drug smugglers join BJP : भाजपमध्ये ड्रग तस्करांचा प्रवेश

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरीट लक्षात घेऊन भाजपने दोन ड्रग तस्करांना पक्षात प्रवेश दिल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात अटक झाली होती.…

Read more