राजकारण

गोकुळ अध्यक्ष निवड अध्यादेश विरोधातील मोर्चात लाखोंच्या सहभागाचा निर्धार

कोल्हापूर :  प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चार शासनियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश पारित केला आह. या अध्यादेशाच्या विरोधात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील…

Read more

राजू शेट्टींच्या संघर्षाला यश; उसाला पहिली उचल प्रतिटन ३९०० रुपये

कोल्हापूर : प्रतिनिधी : उसाला प्रतिटन ४२०० रुपयांची उचल मिळाली या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रीय महामार्गावरील चक्का जाम आंदोलनाला यश आले आहे. तब्बल ६१ तासांच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी…

Read more

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा : सुनील तटकरे

कोल्हापूर : प्रतिनिधी : अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या विलीनकरणावर चर्चा झाली होती. ते हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र दिसले असते, अशी कबुली राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे…

Read more

गोकुळला २८ कोटींचा तोटा, संघासमोर आव्हानांचा डोंगर

१२ हा आकडा जेव्हा १३ पेक्षा मोठा असतो महाराष्ट्रातल्या नेत्यांचा दिल्लीत गोठा असतो ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे (नाना) यांनी आज सकाळी सकाळी ही वात्रटिका ऐकवली. अवघ्या १३ शब्दात त्यांनी गोकुळच्या…

Read more

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या शासननियुक्त संचालकांना मतदानाच्या अधिकारावरुन विरोधी पक्षांनी भाजप महायुतीवर टीकेची राळ उडवली आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उडी घेतली आहे. गोकुळमध्ये भाजपकडून मतचोरी…

Read more

चंद्रकांतदादा, मुश्रीफांचे सहकार कायदा बदलण्याचे षढयंत्र ; सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघावर कब्जा प्राप्त करण्यासाठी पाच संचालकांची नियुक्ती करुन चार जणांना मतदाराचा अधिकार देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाच्याविरोधात न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावर संघर्ष करण्याची तयारी आमदार सतेज…

Read more

गोकुळवर सत्ता स्थापनेसाठी महायुतीची बॅकडोअर एंट्री: पाच संचालकांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुती सरकारने बॅक डोअर एंट्रीचा डाव खेळून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या…

Read more

सहकारात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार अयोग्य  : सतेज पाटील   

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं…

Read more

ऊसदरासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रोखला पुणे बेंगळुरू महामार्ग

कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये द्यावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर पुणे बेंगळुरू महामार्ग रोखला. ऐन…

Read more

दिया मिर्झा व्हिडिओ प्रकरणी हायकोर्टाने भाजप नेत्यांना सुनावले

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबईच्या सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाने नागरिकांना केलेल्या आवाहनावरून भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. या विरोधानंतर मुंबई…

Read more