महत्त्वाच्या नोंदी

Cocaine seized : दोहाहून आलेल्या महिलेकडून ६२ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : दोहाहून आलेल्या प्रवासी महिलेला मुंबई विमानतळावर ६२.६ कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली. ३०० कॅप्सूलमध्ये ६,२६१ ग्रॅम कोकेन लपविण्यात आले होते. ओरिओ आणि चॉकलेट बॉक्समध्ये ते लपवून ठेवण्यात…

Read more

Doda accident : वाहन दरीत कोसळले; सातजणांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्याय भीषण अपघातात सातजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोडा जिल्ह्यातील भारत मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहनाचा चक्काचूर…

Read more

India Lost : भारताची चिवट झुंज अपयशी, २२ धावांनी पराभूत

लंडन : क्रिकेट पंढरी समजल्या जाणारा लॉर्डस खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शेवटच्या दिवशी भारतीय संघाच्या तळच्या फलंदाजी चिवट झुंज् दिली. इंग्लंडने भारतांवर २२ धावांनी रोमहर्षक…

Read more

ZP contiruency announced :  जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर

कोल्हापूर :प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची प्रारुप रचना जाहीर झाली. जिल्हा परिषदेच्या मतदार संघात एक गणाने वाढ झाली आहे. आता जिल्हा परिषदेचे ६८ गण असणार आहेत.…

Read more

MCOCA: अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर ‘मोक्का’ लावणार : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ (मोक्का) लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे,…

Read more

Revolver in district court : जिल्हा न्यायालयात रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर सापडल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश संभाजी नरके (वय ४२ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)…

Read more

Sakpal demand : मुख्यमंत्र्यांनी अर्बन नक्षली व्याखेचा खुलासा करावा : सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी : संविधानाचा विचार मांडणे, शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणे, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज यांचा विचार मांडणे हा नक्षलवाद आहे का? अर्बन नक्षलची तुमची व्याख्या काय आहे,…

Read more

Dragon begins return journey: अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर पोहोचणार

वॉशिंग्टन : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अ‍ॅक्सिओम-४ क्रू यांना घेऊन गेलेले ड्रॅगन अंतराळयान मंगळवारी (१५ जुलै) पृथ्वीवर पोहोचेल. या यानाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. १५ जुलै रोजी ते…

Read more

Telephonic Conversation : गुप्तपणे रेकॉर्ड केलेले संभाषण स्वीकार्य पुरावे : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वैवाहिक प्रकरणात दाम्पत्यांदरम्यान गुप्तपणे रेकॉर्ड केलेले टेलिफोनिक संभाषण स्वीकार्य पुरावे ठरतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णयही सोमवारी (१४…

Read more

LG Manoj Sinha asserts: निःसंशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश; पहलगामप्रश्नी कबुली

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेला हल्ला नि:संशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश होते, अशी स्पष्ट कबुली जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. (LG Manoj Sinha asserts) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी…

Read more