महत्त्वाच्या नोंदी

Defence Strategy: कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्ध जिंकता येणार नाही : सीडीएस

नवी दिल्ली : भारत कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्धे जिंकू शकत नाही, असे सांगत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्वदेशी शस्त्रांवर लक्ष केंद्रित करून भविष्यासाठी सुसज्ज तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची…

Read more

Faulty Investigation : चुकीच्या पद्धतीने तुरूंगात टाकण्याच्या प्रकरणात भरपाईसाठी कायदा हवा

नवी दिल्ली : चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्याच्या प्रकरणांमध्ये भरपाई देण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. चुकीच्या पद्धतीने बराच काळ तुरुंगात डांबून मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या एका दोषीला निर्दोष सोडताना…

Read more

SC slams SIT: तपासापासून भरकटताय का? : एसआयटीची कानउघाडणी

नवी दिल्ली : ‘‘तपास दोन बाबींवर केंद्रीय करायला सांगितलेला असताना स्वतःच भरकटताय कशासाठी?’’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघाडणी केली. तसेच अशोका युनिव्हर्सिटीचे प्रा. अली खान महमूदाबाद…

Read more

Towel banyan protest : विरोधकांचे टॉवेल बनियन आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या आवारातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चड्डी बनियन टॉवेलवर परिधान करुन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या घटनेवर विरोधक आक्रमक…

Read more

Deepak Tilak : ‘केसरी’ चे संपादक दीपक टिळक यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी :  केसरी वृत्तपत्राचे संपादक डॉ. दीपक जयंत टिळक (वय ७४ ) यांचे पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले . ते लोकमान्य टिळकांचे पणतू  आहेत. ते टिळक…

Read more

bullock cart race : बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी याचिका फेटाळली

मुंबई : बैलगाडी शर्यतीला आक्षेप घेणारी जनहित याचिका (पीआयएल) मंगळवारी (१५ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (bullock cart race) मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिका…

Read more

Opposition to Kannad Compulsion : कन्नड सक्ती केल्यास तीव्र आंदोलन

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, सीमाभागात कन्नड सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीतर्फे देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन बेळगावचे…

Read more

Shashikant Shinde elected: शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली. पक्षाच्या मंगळवारी (१५ जुलै) झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.…

Read more

Porsche Car Accident: पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का

पुणे : बेदरकारपणे पोर्श कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या १७ वर्षीय मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुण्यातील बाल न्याय मंडळाने (जेजेबी) मंगळवारी फेटाळून लावला.…

Read more

CPI leader killed : सीपीआय नेत्याची गोळ्या झाडून हत्या

हैदराबाद : हैदराबादमध्ये सकाळी फिरायला गेलेल्या सीपीआय नेते चंदू राठोड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (१५ जुलै) सकाळी घडली. (CPI leader killed) राठोड मंगळवारी सकाळी हैदराबादमधील शालिवाहन…

Read more