महत्त्वाच्या नोंदी

Kerala Nurse Case : नर्सची फाशीची शिक्षा रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न

नवी दिल्ली : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळण्यासंबंधात भारत सरकार फारसे काही करू शकत नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. (Kerala Nurse Case) याबाबतीत भारत सरकारला एका मर्यादित टप्प्यापर्यंतची…

Read more

Shivsena symbol : शिवसेना निवडणूक चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हा संबधित खटल्याची सुनावणी आता ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीपूर्वी निकाल लागणार असल्याने…

Read more

Plane crash report: उड्डाणानंतर इंधनपुरवठा बंद झाला आणि विमान…

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपास आला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदात विमानाला इंधनपुरवठा करणारा स्वीच ऑफ झाला. त्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडली आणि…

Read more

Satej Patil Criticize : बहुमताचा जोरावर विधिमंडळातील नियम धाब्यावर : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारकडे बहुमत आहे. मात्र या बहुमताचा गैरवापर करून, विधिमंडळातील नियम देखील आता धाब्यावर बसवले जात आहेत. अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज…

Read more

Missing link Project: मिसिंग लिंक प्रकल्प ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला पर्यायी रस्ता असलेला मिसिंग लिंक लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. शनिवारी (१२ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग…

Read more

QS I-GAUGE : डी. वाय. पाटील विद्यापीठाला ‘क्यूएस आय-गेज’  डायमंड मानांकन

कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने ‘क्यूएस आय-गेज’ आंतरराष्ट्रीय मानांकनात  डायमंड श्रेणी प्राप्त केली  असून देशातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.  शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि…

Read more

KL Rahul’s Century : राहूलचे शतक, पंतचे अर्धशतक

लंडन : क्रिकेट पंढरी असलल्या लॉर्डस् च्या खेळपट्टीवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी के.एल. राहूल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला…

Read more

Russia woman found in cave : दोन बालिकांसह गुहेत सापडली रशियन महिला

गोकर्ण : येथील घनदाट जंगलात एक रशियन महिला तिच्या दोन मुलांसह सापडली. ती या ठिकाणी कशी पोहोचली याचे कोडे अद्याप कर्नाटक पोलिसांना उलगडलेले नाही. गस्तीवर असताना या पोलीस पथकाला गुहेसमोर…

Read more

Awhad’s reaction :आ. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर आव्हाड म्हणाले…

मुंबई : प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आ. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या…

Read more

Jayant Patil’s resignation :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे यांची…

Read more