महत्त्वाच्या नोंदी

भारतीय कॅप्टन स्मित यांच्या बहादुरीमुळे विमान पाडण्याचा प्रयत्न उधळला

नवी दिल्ली : प्रतिनिधी : दुबईहून तेल अवीव कडे  जाणारे विमान पाडण्याचा डाव भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्या बहादुरीमुळे उधळला गेला. कॅप्टन स्मित यांच्यावर सह वैमानिकाने धारदार शस्त्राने हल्ला…

Read more

भारतातील घटत्या भूजलसाठ्याबाबत संयुक्त राष्ट्रांचा इशारा

भारतातील भूजलपातळी सातत्याने खालावत असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) State of Global Water Resources 2025 या अहवालातून देण्यात आला आहे. देशाच्या विशेषतः उत्तर आणि वायव्य भागात भूजलपातळी घटत असल्याचे…

Read more

भारतीय वैज्ञानिकांनी तयार केले नवे सर्पदंशावरील प्रतिविष

भारतीय वैज्ञानिकांनी कोब्रा आणि किंग कोब्राच्या विषापासून संरक्षण करण्यासाठी नॅनोबॉडीवर आधारित नवे सर्पदंशावरील प्रतिविष (अँटिव्हेनम) तयार केले आहे. त्यामुळे सर्पदंशावरील अधिक प्रभावी उपचाराची आशा निर्माण झाली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू…

Read more

कुंभमेळ्यावर दौलतजादा, मराठी शाळांना टाळे

धुळेः नाशिकला होणा-या कुंभमेळ्यासाठी ३२ हजार कोटी खर्च करणार असल्याचे वाचले. या तरतुदींपैकी केवळ ०.१ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे 32 कोटी रुपये खर्च केले असते, तर राज्यभरात मराठी माध्यमाच्या शंभर…

Read more

थाई मांगूर माशांवर भारतात बंदी का आहे?

नागपूर जिल्ह्यात मत्स्य विभागानं केलेली एक कारवाई सध्या चर्चेत आहे. दोन-पाच किलो नव्हे तर तब्बल ३६ टन थाई मांगूर मासे जप्त करून खड्ड्यात पुरून टाकण्यात आले. या माशांना वाघूर किंवा…

Read more

जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह, धर्मगुरू,मदतनीसही जुळेच

त्रिवेंद्रम : जुळ्या भावांचा जुळ्या बहिणीशी विवाह झाला. तो विवाहही जुळे असलेल्या धर्मगुरुंनी लावला. धर्मगुरुंनी मदत करणारेही मदतनीसही जुळेच होते. ही घटना घडली जुलै महिन्यात केरळमध्ये. (Marriage of twin brothers…

Read more

संकटग्रस्त माळढोकचा दख्खनच्या अधिवासक्षेत्रासाठी संघर्ष

अत्यंत संकटग्रस्त असा माळढोक पक्षी (Great Indian Bustard) भारतीय उपखंडातील बहुतांश भागांतून, विशेषतः दख्खनच्या पठारावरून जवळपास नामशेष झाला आहे. मात्र, पारंपरिक शेती आणि पारंपरिक भू-वापराच्या पद्धती पुन्हा अवलंबल्या गेल्या, तर…

Read more

धनगरवाडा गावातील पांडुरंग फोंडे केंद्रीय पोलीस दलात क्लासवन अधिकारी

कोल्हापूर: तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने दत्तक घेतलेले राधानगरी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाने तालुक्याचा शैक्षणिक आसमंत उजळून निघाला आहे. कासारवाडा पैकी धनगरवाडा येथील विद्यार्थी पांडुरंग…

Read more

खुशी कांबोज अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” ची संचालक

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूरची ‘माउंटेनिअरिंग क्विन’ गिर्यारोहक आणि साहसी खेळातील प्रदीर्घ अनुभव असणाऱी खुशी कांबोज हिची  अमेरिकेतील ‘कॅम्प ऑगस्टा’ च्या “वील्डरनेस प्रोग्राम” संचालक पदी निवड झाली. आजच्या घडीला, ‘कॅम्प…

Read more

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लाखो विद्यार्थी जमले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा…

Read more