पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही; उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी : पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी खासदार पार्थ पवारांना का आरोपी केले नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. तसेच जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या भूमिकेबाबत…

Read more

गरब्यामधील मुस्लीम प्रवेशावरील अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांनी केले स्वागत

मुंबई : प्रतिनिधी : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवापूर्वी गरब्यामध्ये मुस्लीमांना प्रवेश देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read more

लोककथांचे पुनर्सृजन करणारे लेखक विजयदान देथा

ही गोष्ट सूर्याने किरणांना सांगितली; किरणांनी वाऱ्याला, वाऱ्यांने ढगांना, ढगांनी चंद्राला, चंद्राने धरतीला, धरतीने बिज्जींना आणि बिज्जींनी आम्हाला. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, उन्हापासून सावलीपर्यंत, सत्यापासून मायापर्यंत, क्षितिजापासून अनंतापर्यंत, आकाशापासून पाताळापर्यंत…

Read more

मध्यरात्रीचा गोंगाटात मणिपूरच्या संगीतकाराची दिल्लीत हत्या

नवी दिल्लीः गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला विरोध करणा-या पुण्यातील विद्यानंत बापट यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच राजधानी दिल्लीत गोंगाटाला विरोध करणारे मणिपुरी (Manipur) संगीतकार चोंगथाम विक्रम सिंह यांची जमावाकडून हत्या झाली.…

Read more

कोल्हापूर, नांदेडला होणार ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालय

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रगती (PRAGATI – Primary Healthcare Reimagined with Advanced Governance…

Read more

गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी

जमीर काझी :  मुंबई  : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्यात येणार आहे. ११ ते २७ सप्टेंबर  या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८,…

Read more

डीजे,डॉल्बी फेकून द्या, त्यामधून देशाला काय मिळते?

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी गणेशोत्सव आणि डीजे आणि दहीहंडी कार्यक्रमातील अश्लील नृत्यांवर परखड टीका केली. डीजे, डॉल्बी फेकून दिले पाहिजेत, त्याचा काय उपयोग…

Read more

मोदींच्या कार्यक्रमात घुसखोरी करणाऱ्या दोघांना अटक ; एकाकडे बंदूक मिळाली

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पीएम ऑफिस कर्मचारी असल्याचे भासवून कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. एकाजवळ बंदूक मिळाली असल्याने खळबळ उडाली. तसेच त्यांच्याकडे पीएमओ…

Read more

हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार

जमीर काझी : मुंबई  :  महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे.…

Read more

खोदकाम करताना सापडली १४ सोन्याची नाणी

बेळगाव : प्रतिनिधी : बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावात व्ही. बी. जी.  राम योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामाच्या वेळी माती  खणत असताना कामगारांना सोन्याची चौदा प्राचीन नाणी सापडली.या नाण्यावर हत्तीचे चित्र…

Read more