कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची…

Read more

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना धमकी देणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही

जमीर काझी :  मुंबई  : सरकारच्या भ्रष्ट कामावर सर्वसामान्य जनता व विरोधी पक्ष बोलत असेल तर त्यांना ‘भाडे के तट्टू’, ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याचे  मुख्यमंत्री यांना शोभत नाही. जनतेच्या…

Read more

मुख्यमंत्र्याकडून कोल्हापुरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अहवाल करण्याच्या सूचना

मुंबई  : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनात कोल्हापूर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे, असा लक्षवेधी प्रश्न विधीमंडळात आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज उपस्थित केला. यास लेखी निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

जमीर काझी :  मुंबई : कधी मुस्लिमविरोधी तर कधी सार्वजनिक ठिकाणी कबुतरे पाळणे, जैन धर्मियाना विशेष सवलतीच्या मागणी करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या वादग्रस्त  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे पुन्हा…

Read more

‘लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा फोटो छापण्यात निष्काळजीपणा

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल २०२६ च्या अंकात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे ‘उलटे’ छापल्याचा (मिरर इमेज)…

Read more

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्तींना शिविगाळ करीत याचिकाकर्त्याचा गोंधळ

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. न्यायालयात न्यायमूर्तींना शिवीगाळ करत कागदपत्रे हवेत फेकणाऱ्या याचिकाकर्त्याला सुरक्षा…

Read more

विजयाबाईः हयात असलेल्या आणि नसलेल्या

हयात असलेल्या विजयाबाई आणि हयात नसलेल्या विजयाबाई यांच्यात फरक काय? (Vijaya Mehta: Living and Dead) फरक असा की हयात विजयाबाई म्हणजे वर्तमानातल्या विजयाबाई. आज त्या ज्या आहेत, त्या विजयाबाई. आज…

Read more

द्रमुकचे २२ खासदार कुठे जाणार? एनडीए की इंडिया आघाडी?

नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचण्यासाठी एनडीएला आणखी एका महत्त्वाच्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे आणि तो…

Read more

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

नवी दिल्ली : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. एनडीए सोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेत नसल्याचे त्यांनी…

Read more

चार महिन्यानंतर इराणचे नेते खोमेनी यांच्यावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर शुक्रवारी पहाटे त्यांच्या मुळगावी मशहद हे दफन करण्यात आले. जवळपास आठवडाभर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होती.…

Read more