धर्मनिरपेक्ष नेहरू आणि जातीयवादी जीना यांच्याऐवजी धार्मिक वृत्तीच्या गांधींना गोळ्या का घातल्या?

प्रियदर्शन गांधीजींना मारणाऱ्या गोडसेचे कितीही पुतळे उभारा, ते गोडसेच्या पुतळ्यामध्ये प्राण नाही भरू शकत. गांधीजींवर त्यांनी कितीही गोळ्या झाडल्या तरी गांधींचा श्वास आजही सुरू आहे. (Mahatma Gandhi) एनसीईआरटीचे प्रमुख म्हणून…

Read more

गोकुळमध्ये मतचोरी; राहूल गांधीची भाजपवर टीका

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या शासननियुक्त संचालकांना मतदानाच्या अधिकारावरुन विरोधी पक्षांनी भाजप महायुतीवर टीकेची राळ उडवली आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उडी घेतली आहे. गोकुळमध्ये भाजपकडून मतचोरी…

Read more

गोकुळ’मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी  आणलेला अध्यादेश बेकायदेशीर

कोल्हापूर : प्रतिनिधी :   कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणून तज्ज्ञ व शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा…

Read more

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात दाखल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला…

Read more

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट : प्रताप सरनाईक 

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पात्र कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल आणि…

Read more

चंद्रकांतदादा, मुश्रीफांचे सहकार कायदा बदलण्याचे षढयंत्र ; सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघावर कब्जा प्राप्त करण्यासाठी पाच संचालकांची नियुक्ती करुन चार जणांना मतदाराचा अधिकार देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाच्याविरोधात न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावर संघर्ष करण्याची तयारी आमदार सतेज…

Read more

सदाचार हाच न्यायमूर्ती रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार: डॉ. अशोक चौसाळकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : सदाचार हाच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या धर्मविचारांचा मूलाधार असून, आधुनिक काळात धर्माचरणाइतकीच नागरिकत्वाची कर्तव्ये महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्ये निष्ठेने…

Read more

डॉ. वसंतराव मोरे, डॉ. शरद भुथाडिया ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : प्रतिनिधी :  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे आणि ज्येष्ठ दिग्दर्शक , रंगकर्मी डॉ.शरद भूथाडिया यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read more

गोकुळवर सत्ता स्थापनेसाठी महायुतीची बॅकडोअर एंट्री: पाच संचालकांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता स्थापनेसाठी भाजप महायुती सरकारने बॅक डोअर एंट्रीचा डाव खेळून आमदार सतेज पाटील यांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या…

Read more

सहकारात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार अयोग्य  : सतेज पाटील   

कोल्हापूर : प्रतिनिधी : गेल्या आठ-दहा दिवसांपासून गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक येणार आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय घेतला तर तो सहकाराच्या दृष्टीनं…

Read more

ऊसदरासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रोखला पुणे बेंगळुरू महामार्ग

कोल्हापूर : प्रतिनिधी : साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये द्यावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी किणी टोल नाक्यावर पुणे बेंगळुरू महामार्ग रोखला. ऐन…

Read more