भारताला चावला चीनचा एआय कुत्रा

दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून…

Read more

मुसलमानांचा तळतळाट सवर्णांना भोवतोय?

आधुनिक चीनच्या इतिहासात ‘चिमण्यांचा तळतळाट’ म्हणून एक गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट जरी मिथकासारखी वाटली, तरी ती खरी घटना आहे. १९४९ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली.…

Read more

रोहित पवारांकडून हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी

दिल्ली : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघातातील व्हीएसआर विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीच्यामागे काही प्रभावशाली लोकांचा हात आहे. त्यामुळे कंपनीवर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read more

दागिन्यासाठी  नातवाने आजीचा विषप्रयोग करून केला खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : दागिने आणि पैश्याच्या लालसेपोटी नातवाने आजीचा विषप्रयोग खून केल्याच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला. सुरुवातीला पोलिसांनी आजीचा नैसर्गिक मृत्यू असा अंदाज वर्तवला होता. पण…

Read more

सुप्रीम कोर्ट भाजपसाठी काम करतेय का?

आपल्या देशातल्या सुप्रीम कोर्टाची अवस्था एखाद्या चावीच्या खेळण्यासारखी झाली आहे का? असा प्रश्न मनात निर्माण होतो तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेची काळजी वाटायला लागते. देशातली न्यायदान करणारी ही सर्वोच्च संस्था. तिची प्रतिष्ठा,…

Read more

शिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित…

Read more

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई : प्रतिनिधी : ज्या विचारांवर आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते. अशी…

Read more

भिवंडी महापौरपदी नारायण चौधरी विजयी; भाजपला धक्का

मुंबई : प्रतिनिधी : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांनी विजय मिळवला आहे. चौधरी यांना महापौरपदासाठी ४८ मते मिळाली. ते भाजपमधून काँग्रेस आणि सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले होते. चौधरी यांच्या…

Read more

समाजप्रबोधनाचा ध्यास घेणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर  

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ या नियतकालिकांच्या  माध्यमातून समाज प्रबोधनासाठी लेखणीचा वापर प्रबोधनाचे आयुध म्हणून करणारे झंझावाती संपादक तसेच अनेक भाषांची जाण व विविध विषयांमध्ये तज्ज्ञ असणारे उत्तुंग…

Read more

फुटबॉल खेळताना खासदारांचे निधन

शिलाँग : मेघालय राज्यातील लोकसभा खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे गुरुवारी (दि.१९) सायंकाळी  शिलाँगमध्ये फुटबॉल खेळताना अचानक निधन झाले. गुरुवारी रात्री…

Read more