Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे
नवी दिल्ली : राजाचे कर्तव्य आहे लोकांचे रक्षण करणे आणि राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंचालक मोहन भागवत यांनी शनिवारी (२६ एप्रिल) व्यक्त केले.…