मेन स्टोरी

Anti waqf protest: ‘वक्फ’वरून हिंसाचार, तिघांचा मृत्यू

कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात शनिवारी (१२ एप्रिल) पुन्हा हिंसाचार उसळला. हिंसाचारात ३ जणांचा मृत्यू झाला. यांपैकी दोघांचा मृत्यु जातीय दंगलीवेळी, तर सुती येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या…

Read more

SC TO PRESIDENT ON BILLS: राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी ३ महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा

नवी दिल्ली : राज्यपालांनी विचारार्थ पाठवलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींनीही तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल’ या खटल्यातील ऐतिहासिक निकालात, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी…

Read more

Dummy code for plane: ट्रॅकर्सचा धोका ओळखून राणाला कसे आणले?

नवी दिल्ली : २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणाचे भारताकडे करायच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेने मंजुरी दिली. मात्र त्याला भारतात आणायचे काम अत्यंत जोखमीचे होते. भारतातील तपास यंत्रणा…

Read more

Goyal on Trump Tariff:  बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांवर कर लादण्यास ९० दिवसांचा स्थगिती दिली. ट्रम्प यांनी करधोरण जाहीर केल्यानंतर भारताने पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘‘भारत बंदुकीच्या…

Read more

Tribute to Mahatma Phule: महात्मा फुले यांना देशभर आदरांजली

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातील फुले वाडा येथे मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांच्या तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून…

Read more

Awhad’s criticism: सत्य का नाकारताय?

फुले दाम्पत्याने कर्मकांड, ब्राह्मण्यवाद याविरोधात केलेला संघर्ष नाकारणे, म्हणजे आपण घाबरलेले आहोत, हे सांगणे आहे. सामाजिक सुधारणा करताना, महिलांना शिक्षण देताना सावित्रीमाईंना विरोध झाला, हे आपण नाकारू कसे शकता? याच्या…

Read more

AICC Session: आरक्षण मर्यादा वाढवणार

अहमदाबाद : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढण्यात येईल. त्याचबरोबर देशात जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरण्याचा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (९ एप्रिल) येथे…

Read more

Phule Cinema: ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने घेतलेले आक्षेप कितपत योग्य?

-विजय चोरमारे महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘‘फुले’’ हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे, ज्यामध्ये एका ब्राह्मण मुलाला…

Read more

SC slams governor Ravi : तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची

नवी दिल्ली : तामिळनाडू राज्य सरकारने दुसऱ्यांदा पाठवूनही ती बराच काळ रोखून धरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आर. एन. रवी यांना कडक शब्दांत फटकारले. त्यांची ही कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची असल्याचे…

Read more

Cooking Gas price hike: मोदी सरकारचा सामान्यांना झटका

नवी दिल्ली : मोदी सरकारने सोमवारी (७ एप्रिल) सर्वसामान्यांना झटका दिला. एलपीजीच्या किमतीत प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ केली. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या त्रासात आणखी भर पडली आहे.…

Read more