कव्हर स्टोरी

Car accident  : नदीत कार कोसळून पाच ठार

रत्नागिरी : प्रतिनिधी : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला घातल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू…

Read more

Covid : मुंबईत कोरोनाने दोन रुग्णांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबईत दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्णांना गंभीर आजार असल्याने ते अत्यवस्थ होते पण त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये…

Read more

Purandar airport : शरद पवारांचा अजित पवारांना फोन

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोबाईलवर थेट कॉल केला. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे निर्णय…

Read more

Isro mission : इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी

श्रीहरीकोटा :  इस्त्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी झाले. आज रविवारी सकाळी उड्डाणानंतर तिसऱ्या टप्प्यात ६३ वा पीएसएलव्ही लाँच फेल गेला. तिसऱ्या चरणामध्ये अर्थ ऑब्जर्वेटरी सॅटेलाईन ईओएस- नाईन कक्षामध्ये स्थापित होत…

Read more

Charminar : भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू

हैद्राबाद : प्रतिनिधी :  हैद्राबाद शहरातील प्रसिदध चारमिनारजवळील गुलजार हौज येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. दहा जखमी रहिवाशांना डीआरडीओ रुग्णालय, उस्मानिया जनरल रुग्णालय आणि एका…

Read more

SEBC Reservation: मराठा आरक्षण सुनावणी आता पूर्णपीठासमोर

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नाची सुनावणी आता पूर्णपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना यासंदर्भातील सुनावणीसाठी तत्काळ एक पीठ स्थापन करण्याचे निर्देश १४ मे रोजी दिले होते. त्यानंतर…

Read more

Roston Chase : रॉस्टन चेस विंडीजचा नवा कर्णधार

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून अष्टपैलू रॉस्टन चेसच्या नावाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून चेस विंडीजच्या कर्णधारपदाची…

Read more

Six terrorists killed : सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीमुळे शांतता असताना दुसरीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. काश्मीरममध्ये भारतीय लष्कराने दोन वेगवेगळ्या आपॅरेशन्समध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (Six…

Read more

Wards reorganize :  महानगरपालिका प्रभागांची फेर रचना करा

मुंबई : प्रतिनिधी :   राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुशंगाने प्रभागांची फेर रचना करा असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत…

Read more

Gopichand : गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फलक

नाशिक : प्रतिनिधी : नाशिक सिडको परिसरात भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या सभेत गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more