कव्हर स्टोरी

पुरीतील ब्राह्मणांनी मराठ्यांऐवजी ब्रिटिशांना का पसंती दिली ?

पुरीतील ब्राह्मणांनी मराठा हिंदू राजांऐवजी ईस्ट इंडिया कंपनीच्या ख्रिश्चन सत्तेला का पसंती दिली? (Maratha and British in Jagannath Puri) हा इतिहास कोणताही सनातनी ब्राह्मण तो पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून सहजपणे सांगणार नाही;…

Read more

लेखणी नसती तर कदाचित मी शस्त्र उचललं असतं Jacinta Kerketta 

जसिंता केरकेट्टा या झारखंडमधील उरांव आदिवासी समाजातील कवयित्री आणि पत्रकार आहेत. आदिवासी लोकांचे विस्थापन आणि निसर्गाचा होत असलेला नाश हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. आदिवासी हक्कांसाठी ठाम भूमिका घेऊन काम…

Read more

जागतिक बाजारात सोन्याला इतके महत्त्व का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केले. त्या निमित्ताने सोन्याचे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कसे प्रभावित होतात यावर एक नजर टाकूया. (Gold market) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे…

Read more

सिनेमातला हिरो दक्षिणेत नेता का बनतो?

सिनेमातला हिरो दक्षिणेत नेता का बनतो? मुंबईने महाराष्ट्राला भांडवल दिले, पुण्याने सांस्कृतिक प्रमाण दिले; पण या दोघांनी मिळून एकसंध मराठी सांस्कृतिक चेतना घडवली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दक्षिण भारतासारखा एखाद्या सिनेस्टारच्या मागे वेड्यासारखा…

Read more

तृणमूल, डीएमकेची जागा भरून निघणे कठीण

संजीव चांदोरकर पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यासंदर्भात काही प्राथमिक निरीक्षणे नोंदवावीशी वाटतात. १. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडूमधील द्रमुक हे दोन्ही पक्ष भाजपच्या केंद्र सरकारच्या महाकाय…

Read more

मध्य प्रदेशात उद्ध्वस्त हंगामामुळे `कल्याण वर्षातच` शेतकरी संकटात

मध्य प्रदेशात एप्रिल महिना म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा काळ मानला जातो. शेतात ट्रॅक्टरची लगबग, सोन्यासारखा पिकलेला गहू आणि हीच असते वर्षभराच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ. लग्नसमारंभांची तयारी सुरू असते आणि सगळ्यात महत्त्वाचं…

Read more

दीडशे देशांच्या सीमा ओलांडून धावायची लंडन-कलकत्ता बस

तुम्हाला माहित आहे का, १९६० च्या दशकात भारतातील कोलकाता म्हणजे तेव्हाचे कलकत्ता ते इंग्लंडमधील लंडन पर्यंत बस सेवा चालायची? ही डबल-डेकर बस “अल्बर्ट” म्हणून ओळखली जायची आणि तिच्या प्रवासांना “अल्बर्ट टुर्स” असे…

Read more

आपले घर, आपला किल्ला !

अमेरिकेत ‘स्नोडेन ‘सारखा जागल्या जन्मतो, तो अचानक नव्हे. तो तेथील सरकारी पाळतशाहीचा गौप्यस्फोट करतो, ते अविचाराने नव्हे. त्या कृतीमागे त्या आणि एकूणच पाश्चात्य समाजात व्यक्तीचे अधिकार, तिचा खासगीपणाचा हक्क यांविषयी…

Read more

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या

जगभरातल्या अनेक देशांमध्ये महिलांना मतदानाचा हक्कही नव्हता, त्या काळात भारतातील महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. याला कारण नेहरूंची आधुनिक नि प्रागतिक दृष्टी. किंबहुना, स्त्रियांच्या सहभागाविषयी म. गांधी आणि…

Read more

मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसद अधिवेशन वादळी ठरणार?

संसदेचे १६ ते १८ एप्रिलअखेर चालणारे विशेष अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडले जाईल. या विधेयकांतर्गत, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला…

Read more