कव्हर स्टोरी

Ajit Pawar slams: हगवणे प्रकरणात अजित पवार गटाची मोठी कारवाई

बारामती : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार गटाने मोठी कारवाई केली. माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असले लोक माझ्या पक्षात नकोत, असे स्पष्ट करत पक्षाचे अध्यक्ष अजित…

Read more

Two staff members killed  : इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या

वॉशिंग्टन : वॉशिंग्टन डीसीमध्ये एका संशयिताने ज्यू संग्रहालयाजवळ इस्त्रायली दूतवासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याने ‘फ्री पॅलेस्टाईन’ च्या घोषणा दिल्या. बुधवारी सायंकाळी ही घटना…

Read more

Israeli troops fire : इस्त्रायल सैन्याकडून परदेशी राजदूतांवर गोळीबार

जेरुसलेम : पॅलेस्टाईनमधील वेस्ट बँक परिसराला भेट देणाऱ्या परदेशी राजदूतांच्या पथकावर इस्त्रायली सैन्याने इशारा देण्यासाठी गोळीबार केला. या घटनेचा निषेध करण्यात आला असून इटली आणि युरोपियन युनियनकडून इस्त्रालयकडे स्पष्टीकरण मागवले…

Read more

National Herald hearing: नॅशनल हेराल्ड प्रकरणात गुन्हेगारी कट

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी)…

Read more

Vaishnavi hagwane: वैष्णवीबाबतच्या अहवालात धक्कादायक माहिती?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात काही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वैष्णवी हिच्या संपूर्ण शरीरावर…

Read more

Khedkar Case : त्यांनी खून केलेला नाही, दहशतवादीही नाहीत….

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  नागरी सेवा प्रक्रियेत फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ओबीसी आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षणाचे…

Read more

Narlikar passes away: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध खगोल-भौतिकशास्त्रज्ञ, पद्मविभूषण सन्मानप्राप्त डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. (Narlikar passes away) डॉ. नारळीकर हे विज्ञान क्षेत्रातील एक…

Read more

Bhujbal : छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक

मुंबई : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवत सत्तेत आलेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना वगळण्यात आले होते. ‘जहाँ नही चैना, वहा नही रेहना’ अशी खंत…

Read more

CM Warns Bankers: शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर कारवाई

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका, हे वारंवार सांगितले आहे. तरीही बँका…

Read more

Prithviraj Chavan slams : सर्वपक्षीय शिष्टमंडळाबाबत संसदीय परंपरेचा भंग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पहेलगामनंतरच्या परिस्थितीवर भारताची भूमिका जगासमोर मांडण्याची भूमिका योग्य असली तरी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेमण्याची संसदीय परंपरा आहे. हे शिष्टमंडळ संसदीय असले पाहिजे, मात्र त्या परंपरेचा भंग…

Read more