राजकारण

Sarma attack on Gogoi : गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी (२ मे) काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गौरव गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत, असे वक्तव्य सरमा यांनी…

Read more

Relief to Farmers : सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी राज्यातील जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी हटवाव्यात. त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी ‘जिवंत ७/१२…

Read more

Pak’s appeal to residents: दोन महिन्यांचा रेशनसाठा ठेवा

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद भारत आणि पाकिस्तानदरम्यान अद्याप उमटतच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीवेळी सुरक्षा दलांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे…

Read more

Awahad slaps MNS : न्याय, हक्कासाठी मुंज करण्याची आवश्यकता नाही

मुंबई : प्रतिनिधी : शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर केली.…

Read more

R. Madhavan : इतिहासाच्या पुस्तकांत दक्षिणेवर अन्याय

नवी दिल्ली : दक्षिणेकडील राज्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. विशेषत: इतिहासाच्या  पुस्तकांत दक्षिणेकडील राज्यांच्या कामगिरीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. सध्या काही विशिष्ट राजवंशांनाच जास्त महत्त्व दिले जाते. चोल आणि…

Read more

Pakistan partially closes airspace: कराची, लाहोरचे हवाई क्षेत्र महिनाभर बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विमानतळ प्राधिकरणाने (पीएए) कराची आणि लाहोरच्या हवाई क्षेत्राचा काही भाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे (पीएए)ने म्हटले आहे. ३१ मे अखेर हा…

Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडेना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

पुणे : प्रतिनिधी : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसज आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या संशयिताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे असे त्याचे नाव असून सध्या तो…

Read more

Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी तरी दिले नव्हते, असा स्पष्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हात झटकले. अजित पवार हे आज शुक्रवारी कोल्हापूरातील चंदगड…

Read more

Raut Criticize : देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात

मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांच्या मृत्यूने देश संतापात आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सभा घेतात. मुंबईत मनोरंजनातील विश्वातील तारे-तारकांसमवेत नऊ तास मजेत घालवतात.…

Read more

Caste census : जातगणनेची कालमर्यादा स्पष्ट करा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो, मात्र ती कधी करणार आणि तिची कालमर्यादा किती असणार ते स्पष्ट करा, असे आवाहन…

Read more