पोलिस डायरी

Grandmother thrown by grandson : नातवाने आजीला कचऱ्यात टाकले

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील आरे परिसरात कचऱ्यामध्ये आजीला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संबधित महिलेचे नाव यशोदा गायकवाड असून तिला त्वचेचा कॅन्सर असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी…

Read more

Father kills daughter : कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाकडून पोटच्या मुलीची हत्या

सांगली : प्रतिनिधी : नीट परिक्षेसाठी घेतलेल्या सराव परीक्षेत कमी गुण पडल्याच्या रागातून मुख्याध्यापकाने पोटच्या मुलीला जात्याच्या खुंटाने केलेल्या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे…

Read more

Sonia Gandhi on War : इस्रायल-इराण संघर्षावर भारताचे मौन अस्वस्थ करणारे : सोनिया गांधी

नवी दिल्ली : इस्रायल-इराण संघर्षावर भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. स्वतंत्र पॅलेस्टाईनची कल्पना मांडणाऱ्या शांततापूर्ण तोडग्याचे समर्थन भारताने प्रदीर्घ काळ केले आहे, अशी आठवण काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी…

Read more

MTP Act: बलात्कार पीडितेला गर्भपातास परवानगी

मुंबई : बलात्कार पीडितेला तिच्या इच्छेविरूद्ध गर्भ ठेवण्यास भाग पाडता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलिकडेच एका अल्पवयीन मुलीला २९ आठवड्यांचा गर्भपात करण्यास परवानगी दिली.…

Read more

DGCA action: एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना हटवले

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील दुर्घटनेनंतर हवाई वाहतूक महासंचालकांनी (DGCA) एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना त्यांना महत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय शनिवारी (२१ जून) घेतला. विभागीय उपाध्यक्षासह तीन अधिकाऱ्यांचा…

Read more

ED action silver traders : चांदी व्यावसायिकाच्या  घरावर ईडीची कारवाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील एका चांदी व्यावसायिकाच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. ईडीच्या पथकाने त्यांची  १२ तासाहून अधिक वेळ  चौकशी केली. उपनगराध्यक्षांना…

Read more

Jail Scam : कारागृह घोटाळा प्रकरणांवर फडणवीसांकडून पांघरुण : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्याच्या कारागृह घोटाळ्यातील प्रमुख तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व कारागृह  विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर  यांचे अनेक कारनामे उघडकीस आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

CJI : ‘बुलडोझर जस्टिस’ विरुद्धच्या निकालाने हक्कांची पाठराखण : सरन्यायाधीश

रोम : कायदेशीर प्रक्रिया डावलून मनमानीपणे केलेले पाडकाम कायद्याचे राज्य आणि कलम २१ अंतर्गत निवाऱ्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करते. त्यामुळे कार्यकारी अधिकारी हे न्यायाधीश, ज्युरी वा जल्लादाची भूमिका बजावू शकत…

Read more

Data leak : १६ अब्ज पासवर्ड लीक; तुमचा तर नाही?

नवी दिल्ली : तुम्ही समाजमाध्यमांवर सक्रीय असाल तर सावधान! मोठ्या प्रमाणात डेटाचोरी आणि पासवर्ड लीकचे प्रकार उघडकीस आले आहे. सायबर सुरक्षातज्ज्ञांनी ३०  डेटाबेसमध्ये १६ अब्ज लॉगिन क्रेडेन्शियल्सचे पासवर्ड लीक झाल्याची…

Read more

ED Withdraws Summons : क्लायंटला सल्ला दिला म्हणून ईडीची वकिलाला नोटीस

नवी दिल्ली : क्लायंटला कायदेशीर दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका वरिष्ठ वकिलाला अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली. या संताजनक प्रकारानंतर वकील संघटनेने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले. त्यानंतर ईडी हे…

Read more