पोलिस डायरी

Anil gote: धुळ्याचा खजिना अनिल गोटेंनी रोखला

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या एका खोलीत एक कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांचे घबाड सापडले. माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहावर धाड टाकून संबंधित खोलीच्या समोर ठिय्या मांडला. स्वातंत्र्यपूर्व काळात…

Read more

Four Maoist killed: आणखी चार माओवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी (२३ मे) चार माओवादी ठार झाले. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांनी ही कारवाई केली.…

Read more

Jayant patil back ajit pawar: अजित पवारांना दोषी धरणे अयोग्य

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात उशीर झाला, यामागे पॉलिटिकल नेक्सस असण्याची शक्यता आहे, तथापि, यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी धरणे योग्य नाही, अशी…

Read more

MP Supriya Sule:  वैष्णवी प्रकरणात सुळे यांनी केली भूमिका जाहीर

पुणे : वैष्णवी कस्पटे-हगवणे ही अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी ठरली. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तेथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. त्यासाठी…

Read more

Bavdhan police arrested :  हगवणे पिता पुत्रांना अटक

पुणे : प्रतिनिधी :  वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मूत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित हागवणे पिता पुत्रांना बावधन पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे असून सुशील हा…

Read more

Illegal Cash found : एसआयटी करणार धुळ्यातील रोख रकमेची चौकशी

 जमीर काझी : मुंबई  : विधिमंडळ अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी ८४ लाख रोख रक्कम सापडल्याने  राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.…

Read more

Girl Gang-raped: मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सामूहिक बलात्कार

बरेली : मुरादाबादमधील एका पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात पाच शाळकरी मुलांनी एका १२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. ८ मे रोजी ही घटना घडली. (Girl Gang-raped)…

Read more

No headway so far: महिना उलटला तरी दहशतवादी सापडेनात

नवी दिल्ली : पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला महिना झाला तरी या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा मागमूसही अद्याप लागलेला नाही. या हल्ल्यात २५ पर्यटकांसह एका स्थानिक नागरिकाची अमानुष हत्या करण्यात आली…

Read more

Threat to Salman: सलमानच्या घरात घुसणाऱ्या दोघांना अटक

मुंबई : विशेष प्रतिनिधी : अभिनेता सलमान खानचा चाहता असल्याचे सांगत त्याच्या वांद्रे येथील घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. (Threat to Salman) आरोपींमध्ये छत्तीसगडचा एक…

Read more

Parameshwar: रान्या राव प्रकरणात परमेश्वर यांच्यावर ईडी कारवाई

बेंगळुरू : सोन्याच्या तस्करी रॅकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीसाठी कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी संबंधित संस्थांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छापेमारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी…

Read more