पोलिस डायरी

Spy Network: उत्तर भारतात पाकिस्तानी गुप्तहेरीचे नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यात हेरगिरीच्या आरोपाखाली पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून एका युट्यूबरसह किमान १२ जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. तपासात उत्तर भारतात पाकिस्तानशी संबंधित…

Read more

Ajara murder case : दरोड्याचा बनाव करुन पत्नीचा केला खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : पत्नीवर हल्ला करुन दरोडखोरांनी दागिने लुटले. दरोडखोऱ्याच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार झाली. पतीने दरोडखोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण दरोडखोर पळून गेले. पोलिसांनी पतीची फिर्याद लिहून…

Read more

Misri’s briefing: दहशतवाद्यांचा पाकिस्तानातील सूत्रधारांशी संपर्क

नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सूत्रधारांशी संपर्क साधला होता, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी (१९ मे) संसदीय समितीला दिली. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले…

Read more

UCO Bank fraud: ६२१० कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना त्यांच्या येथील निवासस्थानावरून अटक केली आहे. तब्बल ६२१० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई…

Read more

Pakistani spy: यू ट्युबर ज्योती ब्लॅकआउट दरम्यान हँडलरच्या संपर्कात

चंदीगड : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आलेले युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि इतर तीन जण आपरेशन सिंदूरदरम्यान झडलेल्या संघर्षादरम्यानही त्यांच्या हँडलरच्या संपर्कात होते, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. उत्तर…

Read more

SIT on Vijay Shah: माजी मंत्री विजय शाह यांची माफी फेटाळली

नवी दिल्ली : लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. हे विधान लज्जास्पद असल्याची टिप्पणीही…

Read more

Car accident  : नदीत कार कोसळून पाच ठार

रत्नागिरी : प्रतिनिधी : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला घातल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू…

Read more

Charminar : भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू

हैद्राबाद : प्रतिनिधी :  हैद्राबाद शहरातील प्रसिदध चारमिनारजवळील गुलजार हौज येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. दहा जखमी रहिवाशांना डीआरडीओ रुग्णालय, उस्मानिया जनरल रुग्णालय आणि एका…

Read more

Youtuber Jyoti arrested: पाकिस्तानसाठी हेरगिरी; यू ट्युबरला अटक

नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हिसार येथील एका महिला ट्रॅव्हल ब्लॉगरला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर हेरगिरी आणि पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा असे…

Read more

SEBC Reservation: मराठा आरक्षण सुनावणी आता पूर्णपीठासमोर

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नाची सुनावणी आता पूर्णपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना यासंदर्भातील सुनावणीसाठी तत्काळ एक पीठ स्थापन करण्याचे निर्देश १४ मे रोजी दिले होते. त्यानंतर…

Read more