करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज मंगळवारी करवीर निवासिनी अंबाबाईची भीमादेवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली . असुरांना खाणाऱ्या रुपातील भीमादेवीची पूजेचे दर्शन…

Read more

शासनाच्यावतीने १४ नोव्हेंबरला शंकर खंडू पाटील जन्मशताब्दी कार्यक्रम  

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठीतील ख्यातनाम कथाकार शंकर खंडू पाटील यांची जन्मशताब्दी महाराष्ट्र शासनातर्फे साजरी केली जाणार असून राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने तसा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे…

Read more

अजितदादांनंतर सुनेत्रा पवाराचे सहकारातील दणदणीत यश

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीची धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सहकारात दणदणीत विजय मिळवत नेतृत्वाची नवी चुणुक दाखवली आहे. घरच्याच मैदानावर…

Read more

जनरेशन झेडचा नवा लढाऊ चेहरा…. नेहा बोरा

दिल्लीत ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टी, इंडिया आघाडीने रस्त्यांवर उतरुन आंदोलन करुन मोदी शाह सरकारला भंडावून सोडलं आहे. या आंदोलनात रस्त्यावर उतरुन, बॅरिकेटरवर चढून, पोलिसांना चकवा देणारी  २७ वर्षीय नेहा…

Read more

इंडिया आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

नवी दिल्ली : प्रतिनिधी : एसआयआर प्रक्रिया रद्द करा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर विराट मोर्चा काढला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चार हजाराहून अधिक पोलिस…

Read more

व्होटचोर रंगा -बिल्लाला सत्तेतून खाली खेचणार  : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : काँग्रेस व इंडिया आघाडीने व्होट चोरीचा मुद्दा मांडत देशभर  सुरु केलेले आंदोलन ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे,  हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच…

Read more

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

कोल्हापूर: प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध करण्यासाठी अखेर १३ जिल्ह्यांतील ‘शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूर येथे  नुकतीच पार पडली. या  बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व…

Read more

मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रसिद्ध नृत्यांगणा, लावणी कलावंत, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर (७३) यांचे पुणे येथे निधन झाले. अरविंद देशपांडे आणि राजदत्त  दिग्दर्शित ‘शापित’ या  मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच…

Read more

गोकुळ दूध संघः सरकारी डेअरीपासून सहकारी मलईपर्यंत

आमदारकी आणि गोकुळ दूध संघाचे संचालकपद असे दोन पर्याय समोर ठेवले, तर कुठलाही नेता आमदारकीकडं गोकुळच्या संचालकपदाला पसंती देईल, असं म्हटलं जातं. गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून दोन पॅनल…

Read more

दुबई तेल अवीव फ्लाईटवर काय घडलं?

दुबई तेल अवीव फ्लाईटवर काय घडलं? तेल अवीवला जाणारं फ्लायदुबई या कंपनीचं विमान ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईवरून उडालं. ३.५ तासांचा प्रवास, १७० प्रवासी होते, बहुतेक इस्रायली होते. स्मित मच्छर…

Read more