सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: कौस्तुभ गावडे
कोल्हापूर : प्रतिनिधी : सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच ११ महिन्यांची नियुक्ती मिळणे, मूळ वेतन, रजा आणि सेवास्थैर्य यांसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील…