Raut’s attack on Fadnavis : नाना फडणवीस अर्धे शहाणे, मुख्यमंत्री फडणवीस कमी शहाणे
मुंबई : प्रतिनिधी : मतदार यादीतील घोळासंबधी भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके कन्फ्युज विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत, अशी टीका केली होती. फडणवीस यांच्या वक्तव्यावर…