मेन स्टोरी

IPL Final : आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची आयपीएल चषक उंचावण्याची तब्बल सतरा वर्षांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी अठराव्या पर्वाच्या अंतिम सामन्यात संपुष्टात आली. मर्यादित आव्हानानंतरही अचूक गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूने पंजाब किंग्जला ६ धावांनी…

Read more

Compensation for crops : कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे…

Read more

CDS Chauhan: सीमापार दहशतवादाविरुद्ध नवी रेडलाइन आखली : जनरल चौहान

पुणे : पाकिस्तान भारताच्या लष्करी मनुष्यबळाचे नुकसान करण्याचे मनसुबे रचत आहे. मोठ्या प्रमाणात आमचे जवान लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून सीमापार दहशतवादाविरुद्ध पूर्णपणे नवीन रेडलाइन…

Read more

Girish Mahajan : गिरीश महाजन दलाल : राऊतांची टीका

मुंबई : प्रतिनिधी : भाजप हा एकेकाळी पवित्र, नीतीवान, हिंदुत्ववादी, सुसंस्कृत लोकांचा पक्ष होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनेजहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व करत पक्ष सांभाळला, पक्ष वाढवला. आज…

Read more

Three Jawans killed: भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

सिलीगुडी : उत्तर सिक्कीममधील चाट्टेन येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूस्खलनात लष्कराच्या तीन जवानांच्या मृत्यू झाला. नऊ जण बेपत्ता आहेत. दरम्यान, ३० मे पासून लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६०० पर्यटकांना सोमवारी सकाळी…

Read more

Court rejects Ghandhi’s Plea :  पुणे न्यायालयाने राहुल गांधींची याचिका फेटाळली

पुणे : प्रतिनिधी :  पुणे न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची याचिका फेटाळली. खटल्यातील तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर आणि गांधी हत्येतील नथुराम गोडसेंशी…

Read more

Baba Adhav: फुले, शाहू, आंबेडकरांचे कृतिशील वारसदार

महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे खरेखुरे अनुयायी शोधायचे झाले, तर त्या यादीत जी मोजकी नावे सापडतील त्यामध्ये डॉ. बाबा…

Read more

CDS : सुरूवातीला भारताचे हवाई हल्ल्यात नुकसान : सीडीएस

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला सुरूवातीला हवाई हल्ल्यात नुकसान सहन करावे लागले, अशी कबुली संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी दिली. तथापि, नुकसानीचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.…

Read more

SC on Retirement Age: निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्याला

नवी दिल्ली : निवृत्तीचे वय निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, तो संबंधित कर्मचाऱ्याला नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिला. हा अधिकार राज्याने कलम १४ अंतर्गत दिलेल्या समानतेच्या तत्त्वाचे…

Read more

Nawid Mushrif: नाविद मुश्रीफ ‘गोकुळ’चे अध्यक्ष

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अध्यक्षपदी शुक्रवारी (३० मे) नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. अरूण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर सहकार क्षेत्रात…

Read more