मेन स्टोरी

Rahul urged EC: निवडणूक आयोग महाराष्ट्राचा डेटा कधी जाहीर करणार?: राहुल गांधी

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्रातील मतदार यादीचा डेटा सामायिक करण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) अहवालाच्या निर्णयाचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (९ जून) कौतुक केले. तसेच आयोगाने ‘एक चांगले…

Read more

Five dead in train accident : रेल्वेतून पडून सात प्रवाशांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान रेल्वेमधून पडून सात प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. रेल्वेतून किमान दहा ते बारा प्रवाशी पडल्याची माहिती पुढे आली आहे. हे प्रवासी…

Read more

Night witches in war: लाकडी विमानानं युद्ध करणाऱ्या ‘त्या’ दोघी

जर्मन सैन्यासाठी त्या होत्या नाईट विचेस. रात्रीच्या अंधारात काही कळायच्या आतच त्या जर्मन सैन्यावर बॉम्बहल्ला करून पसार होत. तेही लाकडी विमानांतून. त्यांनी शत्रूची अक्षरश: झोप उडवून टाकली. महत्त्वाकांक्षी वैमानिक आणि…

Read more

Match fixing in election :  महाराष्ट्रानंतर बिहारात ‘मॅच फिक्सिंग’

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा पुनरूच्चार करत आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंग होईल, असा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी…

Read more

World’s political scenario: चौकडीमुळे जगाची ‘‘इको सिस्टीम’’ धोक्यात

आज संपूर्ण जगाचा धांडोळा घेतला तर प्रकर्षाने जाणवते की जग हे सर्व प्रकारच्या अस्थिरतेने गांजलेले आहे. या अस्थिरतेच्या मध्यभागी चार देशांचे प्रमुख मुख्यतः कार्यरत आहेत. अमेरिका – ट्रम्प, रशिया –…

Read more

Covid Facts सध्या कोविडचा धोका कोणाला?

कोविड रुग्णसंख्या भारतात आणि जगभरात वाढत आहे. कोविड रुग्णवाढीच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. त्याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, यासंदर्भातील प्रश्नांची रोगप्रतिबंधक शास्त्र तज्ञ डॉ प्रिया प्रभू (मिरज)…

Read more

FIR against RCB: ‘आरसीबी’, ‘केएससीए’च्या प्रतिनिधींच्या अटकेचे आदेश; पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी निलंबित

बेंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (केएससीए) च्या प्रतिनिधींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. (FIR…

Read more

Suspect’s suicide : लिव्ह इन रिलेशनशीप खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरणातील युवतीचा खून करणाऱ्या संशयिताने गळफास लावून आत्महत्या केली. सतीश मारुती यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर, मुळ गाव पेंद्रेवाडी, उंड्री, ता पन्हाळा) असे…

Read more

Beguluru Stampede: आरसीबीच्या जल्लोषाला गालबोट; चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू

बेंगळुरू : आयपीएलमधील विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी)च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी (४ जून) लाखो चाहते जमलेले असताना झालेल्या चेंगराचेंगरीत अकराजणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीचे गांभीर्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याची…

Read more

Jasbir Singh : युट्यूबर जसबीर सिंगला अटक

अमृतसर :  पंजाब पोलिसांनी बुधवारी (४ जून) पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील महलान गावातील ‘युट्यूबर’ जसबीर सिंगशी जोडलेले हेरगिरी नेटवर्क उघडकीस आणल्याचा दावा केला. जसबीरला अटक करण्यात आली आहे. (Jasbir Singh) पंजाबचे…

Read more