मेन स्टोरी

Revanth Reddy : आपण किती राफेल विमाने गमावली? : रेवंत रेड्डी

हैद्राबाद : तेलगंनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरच्या हाताळणीवर जोरदार टीका केली. पाकिस्तानसोबात अचानक झालेल्या युद्धबंदीवर आणि पारदर्शकतेच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ आयोजित…

Read more

Air Chief’s blunt warning: एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही : हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण खरेदी आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांनी जबाबदारीचे भान ठेवून तत्परता दाखवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत, आतापर्यंत संरक्षणविषयक एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही, याकडे…

Read more

Tejpratap: लालूपुत्राचे प्रताप ‘आरजेडी’च्या मुळावर

तेजप्रताप यादव यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादाने लालू कुटुंब आणि RJD पक्षाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तेजप्रताप यादव हा सुरुवातीपासूनच आरजेडी आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी उपद्रव…

Read more

Manipur development: मणिपूरमध्ये ४४ आमदार सत्तास्थापनेस तयार

इम्फाळ : मणिपूरमधील १० आमदारांनी बुधवारी (२८ मे) राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. भेट घेतलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ८, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) एक आणि…

Read more

SC on Savarkar:  सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वीर सावरकर यांच्या नावाचा चुकीचा वापर रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (२७ मे) फेटाळली. १९५६ च्या प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायद्याच्या अनुसूचीमध्ये सावरकर…

Read more

Pandit Neharu : माझी राख गंगा आणि शेतात विखरुन टाका…

नवी दिल्ली: काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मृत्युपत्रातील काही अंश शेअर केले. त्यांच्या मृत्युपूर्वी १० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मृत्युपत्रात नेहरूंनी त्यांच्या अस्थी…

Read more

Seven dead in car : एकाच कुटुंबातील सात जणांचे कारमध्ये मृतदेह

नवी दिल्ली : डेहराडूनमधील पंचकुला परिसरातील एका कारमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला…

Read more

Heavy rain : मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले

कोल्हापूर : प्रतिनिधी : रोहिणी नक्षत्राच्या सुरवातीला बऱ्याच वर्षाने पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधूदुर्ग, कोकण किनारपट्टीत वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर अत्यंत कमी…

Read more

न्या. अभय ओकः संविधानाच्या राखणदाराची निवृत्ती

विजय चोरमारे ध्वनिप्रदूषणाच्या एका प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात न्या. अभय ओक यांच्यासमोर सुरू होती. महाराष्ट्र सरकारविरोधातले प्रकरण होते. सुनावणी सुरू असताना अचानक महाराष्ट्र राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी…

Read more

Chhonzin Angmo : भारतीय अंध महिलेकडून माऊंट एव्हरेस्ट सर

कन्नोर : परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर अंध महिलेने जगातील सर्वात मोठ्या माउंट एव्हरेस्ट सर करुन भारताचा तिरंगा फडकावला. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यातील छोंझिन अंगमो असे या महिलेचे नाव आहे. भारताची…

Read more