मेन स्टोरी

SC slams ED : ईडी सर्व मर्यादा ओलांडतेय; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सर्व मर्यादा ओलांडत आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी (२१ जुलै) नोंदवले. (SC slams ED) ईडीविरूद्ध आधीच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात…

Read more

Awhad-Padalkar: आव्हाडांच्या नादाला लागले, तिथेच पडळकर फसले!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित…

Read more

Sapkal slams CM : हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले असून तो  उघड…

Read more

Five jets shot down : भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडली

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर भारत पाकिस्तान तीव्र संघर्ष झाला. या युद्धाच्या संदर्भाने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…

Read more

Raj Thackeray warns : महाराष्ट्रात मस्ती कराल, तर दणका बसणारच : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशारा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी…

Read more

CM expressed his anger : मुख्यमंत्री म्हणाले, …सगळे आमदार माजलेत

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै)  महत्त्वाचे विधान केले आहे.…

Read more

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पोलिस वाहनांसमोर आडवे झाले….

मुंबई : प्रतिनिधी : विधीमंडळाच्या परिसरात गुरुवारी सायंकाळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. त्यानंतर मध्यरात्री आणखीन एक ड्रामा झाला. राड्यातील संशयित…

Read more

Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले

मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत गुरुवारी (१७ जुलै) तुफान हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेत राडा…

Read more

Mahadev Munde: महादेव मुंडेचं काय झालं?

पन्नास वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सामना चित्रपटामध्ये मारुती कांबळेचं काय झालं? असा प्रश्न विचारला जात होता. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात तसा प्रश्न वारंवार विचारला गेला. परंतु अलीकडच्या काळात बीडच्या परळीतील महादेव मुंडे…

Read more

Fadnavis’ determination : राज्यात १०० टक्के त्रिभाषा सूत्र लागू करणारच : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी : इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांना विरोध हा मी सहन करणार नाही. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच, असा निर्धार…

Read more