मेन स्टोरी

Dhankar’s resignation: धनखडांचा धक्का आणि उपराष्ट्रपतींची वाऱ्यावरची वरात

जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या राजीनाम्याने अनेक राजकीय प्रश्न निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे काही घटनात्मक मुद्देही चर्चेत आले आहेत. एकूण उपराष्ट्रपतींच्यासंदर्भातील अनेक बाबी पहिल्यांदाच यानिमित्ताने…

Read more

Ajit Pawar reprimanded : आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले

पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शनिवारी भल्या पहाटे हिंजवडीतील विकास कामे आणि अनाधिकृत कामांची पाहणी दौरा केला.  ओढ्यावर भाजी मंडई बांधणाऱ्या विकासकाला झापताना तुमच्यामुळे…

Read more

Top per incomes states : महाराष्ट्राची पिछेहाट; दरडोई उत्पन्न घसरले, कर्नाटक अव्वल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. कर्नाटकने दरडोई उत्पन्नात प्रथम क्रमांक पटकावला. पण महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पिछाडीवर गेला असून पाचव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. तामिळनाडू,…

Read more

Debate on Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी, शुक्रवारी (२५ जुलै) संसद अधिवेशनाचे…

Read more

Modi’s foreign tour: मोदींच्या परदेशातील स्वागतसोहळ्यांना जमणारी गर्दी उत्स्फूर्त की भाडोत्री?

संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर निघून गेले. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये पोहोचल्यावर त्यांचे तिथे भव्य स्वागत करण्यात आले. बिहू नृत्य, पारंपरिक ढोल नगारे आणि…

Read more

FTA : भारत-ब्रिटन करारामुळे ‘कोल्हापुरी’ला चांगले दिवस

लंडन : भारत-ब्रिटनदरम्यान गुरुवारी (२४ जुलै) मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे २०३० पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट होईल. सध्याच्या ५६ अब्ज डॉलर्सवरून तो सुमारे १२० अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल,…

Read more

MPs surround Dubey : भाजप खासदार दुबेंना मराठी खासदारांनी विचारला जाब

नवी दिल्ली : हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना मराठा खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेराव घातला. ‘पटक, पटक के मारेंगे’ असे का बोलला असा जाब विचारताच…

Read more

Kharge on Dhanakar: धनखडांच्या राजीमाम्यावर खर्गे म्हणतात, ‘दाल में कुछ काला है!’

नवी दिल्ली : जगदीप धनखड यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्यामागे काहीतरी गूढ आहे (दाल में कुछ काला है) असा संशय व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे,…

Read more

Honey trap and politics: महायुती सरकार ‘बिग बॉस’च्या घरात

महाराष्ट्रातील महायुती सरकारने बिग बॉसचा खेळ सुरू केलाय की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती गेले काही दिवस महाराष्ट्रात आहे. विरोधकांचे फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अपराधगंड…

Read more

Kokate’s controversial statements : सरकार भिकारी; कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त विधान!

मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला सातत्याने अडचणीत आणत आहेत. त्यातच ते कथितरित्या रमी खेळतानाचा व्हिडीओ दोनच दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावर राजकीय क्षेत्रांतून टीकेची झोड उठली…

Read more