महाराष्ट्र दिनमान

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

‘टिपू सुलतान’ प्रश्नांवर सपकाळांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

जमीर काझी  : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.  शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत…

Read more

शाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी : डॉ. इंद्रजीत घोष

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाश्वत विकासासाठी संशोधन हे रसायनशास्त्राच्या सामाजिक, नैतिक जबाबदारीचे अधोरेखन आहे, असे प्रतिपादन झेक रिपब्लिक येथील व्हीएसबी- टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत घोष यांनी केले. शिवाजी…

Read more

मेट्रो बांधकामाचा भाग रिक्षावर कोसळून एक ठार

मुंबई : प्रतिनिधी : मुलुंड पश्चिमेकडील एलबीएस रोडवर मेट्रो उभारणीसाठी सुरू असलेल्या बांधकामावरील पिलरच्या सिमेंटचा भाग रिक्षावर कोसळला. या अपघात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन ते चारजण जखमी झाले.…

Read more

राहूल नार्वेकरांशी जमिन मोजणीवरुन वाद

मुंबई : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात जमिन मोजणीवरुन राहूल नार्वेकरांचा एका कुटुंबाशी झालेल्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुटुंबाच्या अनुपस्थितीत जमिन मोजणी केल्याबददल नार्वेकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना…

Read more

कोल्हापूरात होणार महाराष्ट्र फुटबॉल लिग : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर : प्रतिनिधी :  आयपीएल-आयएसएलच्या धर्तीवर कोल्हापुरात  मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लिग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.…

Read more

शशिकांत शिंदेंच्या विलिनीकरणाच्या लेखाला तटकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साप्ताहिकामध्ये लेख लिहिला असून त्यावर खळबळ उडाली आहे.  दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजित पवार राष्ट्रवादीचे नेतृत्व…

Read more

भ्रष्टाचारी परमबीर सिंग यांची सखोल चौकशी करा ; अनिल देशमुख यांची मागणी

जमीर काझी : मुंबई : वादग्रस्त मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लिलावती रुग्णालयातील घोटाळ्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली.…

Read more

झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजय

कोलंबो : टी२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजयाची नोंद करत स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने १६९ धावा केल्या तर…

Read more

माझा संबध असेल तर मी राजीनामा देईन; झिरवाळांचे लाचप्रकरणी स्पष्टीकरण

नवी दिल्ली : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या घटनेने खळबळ उडाली असून…

Read more