महाराष्ट्र दिनमान

शिवकालीन किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून आशिष शेलारांनी स्वीकारले

मुंबई  : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड  आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या…

Read more

भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतील पश्चिम महाराष्ट्रातील  सर्वात  भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी  या कालावधीत मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले…

Read more

चंद्रपुरातील ठाकरेच्या गटाची भूमिका चुकीचीच : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत काँगेसने आघाडीचा धर्म पाळला आहे. मात्र चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)चे ८ नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे, आणि…

Read more

साखर आयुक्तांकडून शासकीय वजनकाटे बसवण्याच्या सूचना

जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखान्यामध्ये आमदार खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून किंवा प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्याकडून वजनकाटा बसविण्याच्या झालेल्या खर्चाच्या किमतीएवढी रक्कम गाळप झालेल्या ऊसातून कपात…

Read more

बहीण भावामध्ये बोलणे झाले होते: सुप्रिया सुळेंचे राष्ट्रवादी विलिनीकरणावर भाष्य

मुंबई : प्रतिनिधी : ‘बहीण भावामध्ये बोलणे झाले होते. ते आमच्यात आहे आणि ते वास्तव आहे’ असे भाष्य खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर केले. अजितदादाचं स्वप्न आम्ही…

Read more

डॉ जे. बी. शिंदे यांचे निधन

कोल्हापूर :  प्रबोधन साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, प्रा डॉ जे बी शिंदे सर यांचे गुरुवारी १२ रोजी राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले. ते जय भारत शिक्षण संस्थेचे …

Read more

३१ मार्चपर्यंत ४५७ कोटीचा निधी खर्च करण्याचे आव्हान

कोल्हापूर : प्रतिनिधी : चालू आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत ४५७ कोटींचा निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर ठाकले आहे. चालू आर्थिक वर्षातील  ७६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत ३०७ कोटी…

Read more

कोल्हापुरात इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स (ISSE) कोल्हापूर सेंटरच्यावतीने, कोल्हापुरात  शिवाजी विद्यापीठ येथे शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी…

Read more

कोस्टल रोड बनला भारतातील पहिला संगीतमय रस्ता

मुंबई  : प्रतिनिधी :  मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका…

Read more

साडेचार दशकानंतर मुंबईत भाजपचा महापौर; रितू तावडे महापौरपदी बिनविरोध

 जमीर काझी : मुंबई  : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर पक्षाचा महापौर बसविण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर ४४ वर्षानंतर साकारले. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी…

Read more