महाराष्ट्र दिनमान

संजय राऊतांचा वाचला कणकवलीतील खुनांचा पाढा

मुंबई : प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी आमदार अदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यावर राणे यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी मोर्चा उघडला आहे. त्यांनी…

Read more

‘तृणमल’च्या दोन्ही गटांकडून पक्षांची तीन नावे निवडणूक आयोगाला सादर

कोलकोता : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमुल काँग्रेस पक्षाचे मूळ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर तृणमुलच्या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाला नवीन पक्षाच्या नावांसाठी प्रत्येकी तीन नावे दिली आहेत. दोन्ही गटांना…

Read more

निवडणूक आयोगाने विवेकाचा योग्य वापर केला का?; न्यायमूर्तीचा सवाल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने आपल्या विवेकाचा योग्य वापर केला का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केला. शिवसेना पक्ष आणि…

Read more

अमेरिकेत भारतावर १०० टक्के टॅरिफ लावणारे विधेयक मंजूर

नवी दिल्ली : प्रतिनिधी : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्हज सभागृहात रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शंभर टक्के टॅरिफ लावणारे विधेयक मंजूर झाले. रशियाकडून भारत आणि चीनसह पाच देश मोठ्या प्रमाणावर…

Read more

एमपीएससीच्या एक्साईज परीक्षेतही गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा आरोप

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेत देखील गुणांकन पॅटर्न फुटीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते…

Read more

पंतप्रधानांच्या वर्गमित्राची जमीन हडपणाऱ्या भाजपा आमदाराची अखेर माघार  

जमीर काझी : मुंबई :  मिरा-भाईंदरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असगरअली वोरा यांच्या जमीन वादाला आता नवे वळण मिळाले आहे. भाजपाचे आमदार व सेवन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागधारक असलेल्या नरेंद्र…

Read more

मनोज जरांगेंचे आंदोलन तीन महिन्यासाठी स्थगित

बीड : प्रतिनिधी : भाजप महायुती सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी ९० दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलिस प्रशासनाने ऐन गणेशोत्सवात होणार…

Read more

मोदींचे प्रशंसक अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्लीः उमेदीच्या काळात समाजवादी विचारांचा प्रभाव असलेले, नंतर जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून रामकृष्ण हेगडे यांच्या मंत्रिमंडळात काम केलेले आणि अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक बनलेले अभिनेते…

Read more

गोकुळच्या ४९२ दूध संस्थांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ च्या ४९२ अवसायनातील दूध संस्थांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. इस्पुर्ली (ता. करवीर) येथील श्रीराम दूध संस्थेने या…

Read more

मोदींनी २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ?: हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ लावले म्हणून त्यांच्यासाठी ‘दिवे’ लावायचे?  मोदींचा वाढदिवस देशासाठी ‘काळा दिवस’ आहे, असा…

Read more