कव्हर स्टोरी

Congress criticizes Modi: मोदी अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात अपयशी : काँग्रेस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील भारतीयांचे रक्षण करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. तसेच भारत आणि भारतीयांचा योग्य तो सन्मान राखला जावा, याचे…

Read more

Deputy Speaker : लोकसभा उपाध्यक्ष निवडीसाठी मोदींकडे काँग्रेसचा आग्रह

नवी दिल्ली : प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. लोकसभा उपाध्यक्षपद हे सलग…

Read more

Rashtrawadi  Melava : प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा : जयंत पाटील

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केली. सात वर्षे मी या पदावर आहे. आता नवीन व्यक्तीला संधी…

Read more

Local train accident: बायको आणि मुलीसमोरच रेल्वेच्या जवानाचा मृत्यू

ठाणे : जमीर काझी : महानगरातील चाकरमान्याचा रोज सकाळी फुल्ल भरलेल्या लोकलमधील प्रवास किती धोकादायक असतो, याची प्रचिती सोमवारी (९ जून) पुन्हा एकदा आली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमधून १३ प्रवासी…

Read more

Congress on Train accident: हे बळी सरकारने घेतलेले : काँग्रेसची टीका

मुंबई : मुंब्रा स्थानकाजवळील रेल्वे अपघातानंतर सत्ताधारी महायुती सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. हा अपघात नव्हे तर सरकारने घेतलेले बळी आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर मनसे…

Read more

Bharat Gaurav: छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट प्रेरणादायी प्रवास : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत सोमवारपासून (९ जून) सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास एक प्रेरणादायी अनुभव असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

Railway’s decision: ठाणे अपघातानंतर रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : दिवा-मुंब्रादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे बोर्डाने सोमवारी (९ जून) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डब्यातून पडून प्रवाश्यांचा मृत्यू होणार नाही किंवा ते जखमी होणार…

Read more

Meghalay Case : कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी देऊन नवविवाहितेनेच केला पतीचा खून

नवी दिल्ली : मेघालय हनिमून हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची हत्येचा कट रचल्याची कबुली पत्नी सोनम रघुवंशीने दिली आहे. सोनमला उत्तर प्रदेशातील…

Read more

Jaishankar clarifies: दहशतवाद सहन करणार नाही : जयशंकर

नवी दिल्ली : भारत दहशतवादाविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’धोरण अवलंबत आहे. आम्ही कधीही वाईट कृत्य करणाऱ्यांना सहन करणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (७ जून) यांनी भारताची भूमिका…

Read more

Truck accident : चहा पिण्यासाठी थांबल्याने तेजस्वी बचावले

पाटणा :  राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे अपघातात थोडक्यात बचावले. ते चहा पिण्यासाठी थांबलेले असताना त्याच्या ताफ्यातील दोन वाहनांना ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये तीन सुरक्षा कर्मचारी जखमी…

Read more