कव्हर स्टोरी

Flight cancelled: इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द

नवी दिल्ली : इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (१३ जून) एअर इंडियाने १६ विमाने रद्द केली, त्यातील काहींचे मार्ग…

Read more

Vishwkumar Ramesh : मी जिवंत कसा बाहेर पडलो ?

नवी दिल्ली : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातातून एकमेव वाचलेले विश्वकुमार रमेश यांनी शुक्रवारी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत, “मी कसा जिवंत बाहेर पडलो हे मलाच माहित नाही” अशी प्रतिक्रिया दिली.…

Read more

British Passengers in AI 171: अपघातग्रस्त विमानात ५६ ब्रिटीश नागरिक

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या अपघातग्रस्त विमानात क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी होते. यात १६९ भारतीय आणि ५६ ब्रिटीश नागरिकांचा समावेश आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा…

Read more

Plane crash in Ahmadabad : कोसळत्या विमानाच्या प्रचंड आवाजाने घबराट

अहमदाबाद : लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग विमान गुरुवारी (११ जून) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कोसळले. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ते जवळच्याच मेघनी नगर या निवासी भागात कोसळले. हे विमान…

Read more

Project Pelican : ३०० कोटींचे ४७९ किलो कोकेन जप्त

नवी दिल्ली : कॅनडियन अधिकाऱ्यांनी पील रीजनल नावाच्या मोठ्या नार्को दहशतवादी नेटवर्कचा पर्दापाश केला. अटक केलेले संशियत खलिस्तान समर्थकांशी संबंधित आहेत. या कारवाईत ४७.९ दशलक्ष डॉलर्स किमतीचे ४७९ किलो कोकेन…

Read more

Bawankule statement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र  लढणार

मुंबई : प्रतिनिधी :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एखादा अपवाद वगळता महायुती एकत्रितपणे लढणार आहे, त्याबाबत आम्ही जिल्हास्तरावरील नेत्यांना सूचना दिल्या आहेत,अशी माहिती  राज्याचे महसूलमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

Read more

Rane warns Nitesh : नारायण राणेंची नितेश यांना समज

मुंबई : प्रतिनिधी : ‘भाजपच्या मुख्यमंत्री तुमचा बाप बसला आहे’ या मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरुन उडालेल्या वादावर आता खासदार नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो’ अशी समज…

Read more

Rajkot Fort : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवराय पुतळा परिसरात पर्यटन केंद्र उभारणार

मुंबई  : प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे  भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि  पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री…

Read more

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर पर्यायी मार्गांचे रुंदीकरण 

मुंबई : प्रतिनिधी :  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी  मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे…

Read more

NCP Ajit Pawar: विधानसभा जिंकण्यासाठीच ‘लाडकी बहीण’ : अजित पवार

पुणे : विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीचा विचार समोर आणला आणि विजय मिळवला असल्याची स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (१० जून) दिली. तसेच…

Read more