शेती

Chuyekar Patil :  गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील यांचे नाव आघाडीवर  

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळ अध्यक्षपदाचे नाव मुंबईतून नव्हे तर कोल्हापूरातूनच निश्चित झाले आहे. गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांनी आज कोल्हापूरात बैठक घेत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले आहे. गोकुळचे…

Read more

CM Fadanavis: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक व्यवस्था ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण…

Read more

Heavy damage : अवकाळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान

सोंडोली : प्रतिनिधी : सलग आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, काळेवाडी, खेडे, शिराळे, शित्तूर वारूण या भागांतील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका आणि भुईमूग यांसारख्या पिकांचे…

Read more

Mitrya PC : पूर आपत्ती नियंत्रणातील ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर  :  प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणातील ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश…

Read more

Monsoon in Kerala: मान्सून एक आठवडा आधीच केरळमध्ये

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा एक आठवडा आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. जवळपास १६ वर्षानंतर ही पुनरावृत्ती झाली आहे. दरम्यान केरळमध्ये शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.…

Read more

CM alleges Thackray: पुराचे पाणी वळविण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ

सांगली : महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यास सत्तेवर आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खीळ घातली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (CM alleges Thackray) भाजपच्यावतीने सांगलीत मेळावा आयोजित…

Read more

Vikhe Patil : अलमट्टी प्रश्नी सर्वपक्षीय बैठक घेणार  

मुंबई :  प्रतिनिधी : अलमट्टी धरणाच्या उंची वाढी संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल,…

Read more

Danave slams Govt: चार महिन्यांत हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी : खोटी आश्वासने आणि वारेमाप घोषणा करून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. निष्क्रिय सरकारमुळे जानेवारी  ते एप्रिल या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे…

Read more

Alamtti meeting : ‘अलमट्टी’ पासून महाविकास आघाडीला ठेवले दूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात धोरण ठरविण्यासाठी राज्य सरकारची बुधवारी (२१ मे) मंत्रालयात बैठक होत आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला…

Read more

Dongale resigned  : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळेंचा राजीनामा

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा आज मंगळवारी सकाळी राजीनामा दिला. गुरुवारी, दि. २२  रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे.…

Read more