शेती

Bachchu Kadu refuses request: मंत्र्यांची विनंती बच्चू कडूंनी फेटाळली

अमरावती/मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी (१३ जून) भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती कडू…

Read more

Liquor price hike :  दारु महागली, धान्यापासूनही मद्य  निर्मिती  

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास  मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्य उत्पादन शुल्क…

Read more

Rain and proverbs: ‘सत्ताविसातून नऊ जाती तर बाकी धूळ देती।’

पावसाळा सुरू झाला की मशागतीची कामे सुरू होतात. कुठे पेरणी सुरू होते तर कुठे पेरणीसाठी मशागत सुरू असते. शेतीचे सर्व गणित पावसावर अवलंबून असते. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्या नक्षत्राला कसा पाऊस…

Read more

Compensation for crops : कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे…

Read more

Shetty criticized government : कृषीमंत्रीपद ओसाड गावची पाटीलकी : राजू शेट्टी

नाशिक : प्रतिनिधी  :  राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे. यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांना कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

Read more

Rasrtawadi meeting : पवार काका पुतणे, जयंत पाटील यांच्यात काय झाली चर्चा

पुणे : प्रतिनिधी : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यात परत भेट झाली. त्यानंतर पवार काका पुतण्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या…

Read more

Woman Farmer’ tour : महिला शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करुन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज…

Read more

Nawid Mushrif: नाविद मुश्रीफ ‘गोकुळ’चे अध्यक्ष

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या अध्यक्षपदी शुक्रवारी (३० मे) नाविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. अरूण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर सहकार क्षेत्रात…

Read more

Siddhivinayak Mandir : सिद्धिविनायक मंदिराची गोकुळला २८० मेट्रीक टन तुपाची ऑर्डर

कोल्हापूर : प्रतिनिधी :   गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जात आहे. आता सलग दुसऱ्या वर्षी सन २०२५-२६ या…

Read more

Indi alliance demand : शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही मुख्यमंत्र्याकडून संवादाचा अभाव

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान होऊनही मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी कुठेही संवाद साधताना दिसत नाहीत. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलेले नाहीत अशी टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…

Read more