आंदोलन

Opposition to Kannad Compulsion : कन्नड सक्ती केल्यास तीव्र आंदोलन

बेळगाव : प्रतिनिधी : कन्नड सक्ती थांबविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, सीमाभागात कन्नड सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा समितीतर्फे देण्यात आला. यासंबंधीचे निवेदन बेळगावचे…

Read more

Vadettiwar demands strict action: हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा; वडेट्टीवार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. त्यांचा जीव घेण्याचा हा…

Read more

Praveen Gaikwad: पुरे झाले, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा; आधी मराठी मुलूख सांभाळा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. काही दिवसांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरने शिविगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केले.…

Read more

Nationwide strike impact: देशव्यापी संपामुळे वाहतूक विस्कळीत

नवी दिल्ली : देशव्यापी संपामुळे महाराष्ट्रासह विविध भागातील वाहतूक विस्कळीत झाली. केंद्र सरकारची कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे श्रीमंत-गरिबांतील दरी वाढवत आहेत. भांडवलशाहीधार्जिणे धोरण राबविल्यामुळे मूलभूत गरजा भागवणेही मुश्किल झाले…

Read more

Rahul Tejashwi lead protest : निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी रस्त्यांवर

पाटणा : बिहारमधील निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील सुधारणांच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गाधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सीपीआयचे डी.राजा,…

Read more

Language Row : हिंदी वाहिन्या आणि नेत्यांकडून महाराष्ट्राची बदनामी

महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे त्यावरून राष्ट्रीय पातळीवर मोठा गदारोळ सुरू आहे. हिंदी वृत्तवाहिन्या विपर्यस्त वार्तांकन करीत आहेत. हिंदी पट्ट्यातील काही लोक वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण बिघडवत आहेत. जणू…

Read more

Bharat Bandh : ९ जुलै रोजी भारत बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगींच्या एका मंचाने बुधवारी (९ जुलै) देशव्यापी संप आणि ‘भारत बंद’ची हाक…

Read more

CM on Marathi Morcha: मोर्चासाठी विशिष्ट मार्गाचा आग्रह : मुख्यमंत्री

मुंबई : मनसे आणि इतर मराठी संघटनांना मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी विशिष्ट मार्गाचाच आग्रहच धरला. पोलिसांनी या मार्गावर मोर्चासाठी परवानगी दिली असती तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न…

Read more

Arrest of Marathi people : मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

मुंबई : प्रतिनिधी : मीरा भाईंदर मध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठी माणसाची धरपकड केल्याने संताप व्यक्त केली. पोलिसांनी दडपशाही करत मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसी बळाचा वार…

Read more

Dube Challenges Thackray: तुम्हाला आपटून मारू, तुम्ही आमच्या पैशावर जगता : ठाकरेंचे नाव न घेता दुबेंचे वक्तव्य

गौहत्ती : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले. ठाकरे बंधूंचे नाव न…

Read more