आंदोलन

Uddhav take jab on CM : विकृत आणि हिणकस : उद्धव यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांचा रूदाली असा…

Read more

Bjp criticizes Thackray: ठाकरे कुटुंबाचा पुनर्मिलन सोहळा : भाजपची टीका

मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबईतील संयुक्त मेळावा त्यांचे राजकीय भविष्य पुन्हा आजमावण्याचा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी गमावलेली पत परत मिळवण्याचा हताश प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम ठाकरे…

Read more

Somnath Suryvanshi: सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या…

Read more

MVA’s protest: वारकऱ्यांची बदनामी; विरोधकांची निदर्शने

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत…

Read more

Iranna kadadi: भाजप खासदार म्हणतो, सीमाप्रश्न संपला..

बेळगाव : प्रतिनिधी : भाजपचे राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा संपलेला विषय आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही जण सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते,…

Read more

High court grants bail : संसदेच्या आवारात रंगाचा धूर उडवणाऱ्या दोघांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : संसदेच्या आवारात २०२३ मध्ये ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत रंगाचे धूर उडवणाऱ्या दोन आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना मुलाखती देण्यास मनाई…

Read more

Protests in 12 districts : ‘शक्तीपीठ’ विरोधात १२ जिल्ह्यात चक्काजाम

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग होणारच अशी घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १२ जिल्ह्यातील संतप्त शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी…

Read more

Marathi language movment : गायपट्ट्याच्या राजकारणाला मराठी झटका

२०२५ मध्ये तीव्र मराठी भाषिक आंदोलन उभे राहणे ही काळाची गरज होती. सहा दशकानंतर असं भाषिक अस्मितेचं आंदोलन मुंबईत उभं राहिलं, हा मराठी माणसाचा जिवंतपणा सुखद होता. अशी आंदोलने समाजाला…

Read more

CM criticizes Raj Uddhav: दोघा भावांनी एकत्र यावं आणि… : फडणवीस

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दोघा भावांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावा, एकत्रित जेवण करावे आमची हरकत असायचे काहीच कारण नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज ठाकरे…

Read more

Raj Thackeray warns: अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

मुंबई : विशेष प्रतिनिधी : त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात समिती नेमली आहे. त्या समितीचा निर्णय काहीही होवो, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती लागू करू दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण…

Read more