राजकारण

शिंदेची सेना अमित शहांची टेस्ट टूयूब बेबी

मुंबई : प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या टीकेला धार आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. शिंदेची…

Read more

मनरेगावर कु-हाड! रोजगाराच्या अधिकारावर गदा!! गांधींना अलविदा!!!

मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे. कारण महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजना राबवली. १९७२च्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी तिचा उपयोग झाला. तिची उपयुक्तता लक्षात घेऊन…

Read more

मोदींनी गांधी कुटुंबाची जाहीर माफी मागावी : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बदनामीसाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे …

Read more

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या कार्यालयाची महानगरपालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. तसेच  उमेदवारांना ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी राजारामपुरी येथील…

Read more

मंत्री माणिक कोकाटेंची शिक्षा कायम; आमदारकी, मंत्रीपद धोक्यात?

नाशिक : बनावट दस्तावेजाद्वारे अल्प उत्पन्न गटातून सरकारी कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली…

Read more

सोनिया, राहुलविरोधात ईडीच्या चार्जशिटची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहूल आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीच्या दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने सोनिया आणि राहूल गांधींना…

Read more

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.

ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका…

Read more

निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीचे संकेत

मुंबई : प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असून आम्ही ते नियोजन करत आहोत. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषद निवडणूका घेऊ शकतो. आम्हाला ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्यावाच लागणार…

Read more

महानगरपालिका निवडणूक ‘संक्राती’ला

मुंबई : प्रतिनिधी : सूर्य मकर राशीत प्रवेश करणाऱ्या मकर संक्राती सणाचा दिवस मतदानासाठी निवडत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका १५ जानेवारीला घेण्याची घोषणा केली आहे. १५ जानेवारीला…

Read more

महानगरपालिका निवडणुकांची आज घोषणा

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील महागरपालिका निवडणुकींची घोषणा आज दुपारी चार वाजता होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सोमवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीची घोषणा करणार असल्याचे…

Read more