राजकारण

माणिकराव कोकाटेंना जामिन मंजूर; अटक टळली

मुंबई : प्रतिनिधी : शासकीय सदनिका घोटाळ्यामुळे दोन वर्षाचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड या न्यायालयाच्या शिक्षा प्रकरणात आज शुक्रवारी माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला…

Read more

विरोधकांनी शिवराजसिंह चौहानांच्या अंगावर फेकले कागद

नवी दिल्ली : विरोधी खासदारांच्या गोंधळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव आणि स्वरुप बदलून व्हीबी-जी राम-जी’ विधेयक लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकांला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला.…

Read more

प्रज्ञा सातव काँग्रेसचं कुटुंब सोडून भाजपच्या परिवारात का गेल्या?

विजय चोरमारे ज्यांना कुणाला वाटतं की, काँग्रेस नेतृत्वाचा दोष आहे त्यामुळं काँग्रेसमधली मंडळी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाकडं बघावं. काँग्रेसनं ज्यांना पद आणि…

Read more

आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि कट्टर काँग्रेसनिष्ठ दिवंगत राजीव सातव यांच्या त्या…

Read more

मुंडेंना मंत्रीमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करणार नाहीत : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप करणार नाहीत, उलट ते या लोकांचा टप्प्याटप्प्याने गेम करणार असे मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले.…

Read more

`हेरॉल्ड`चे नॅशनल पॉलिटिक्स नव्या वळणावर

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेरॉल्डसंबंधी २०१२ साली दिल्लीतील एका न्यायालयात खासगी याचिका दाखल केली. त्यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांचं नाव पहिल्यांदा समोर आलं. सोनिया आणि राहुल यांनी…

Read more

काँग्रेसची कबर जनता खोदेल;  एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर प्रहार

मुंबई  : प्रतिनिधी :  ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read more

नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुकीतील मतमोजणी रविवारी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, नगरप्रशासन सह आयुक्त…

Read more

१४५ कोटी ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेच्या भावाचा संबध?; सुषमा अंधारेंचा आरोप

मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकून ४५ किलो ड्रग्ज पकडले. या ड्रग्ज किंमत १४५ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे.  राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read more

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

नाशिक : न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना अटक करण्याचे आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाकडून जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तो पर्यंत अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान कोकाटे यांची प्रकृती खालावली…

Read more