महाराष्ट्र

Arun Gawli granted bail : सर्वोच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला जामीन

मुंबई : प्रतिनिधी :  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची सुटका होणार आहे.  गवळीला…

Read more

Kolhapur excluded from Shakti Peeth : शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळले?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे अशी माहिती पुढे आली आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रखर विरोध होत आहे.…

Read more

CM on Reservation: मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवू : मुख्यमंत्री

मुंबई : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी आंदोलक कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. (CM on Reservation) महाराष्ट्र…

Read more

Ravindra Padwal : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी पडवळला १३ महिन्यानंतर अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ याला तब्बल १३ महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पडवळ आणि संभाजी…

Read more

Bal Karve passes away: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. गुंड्याभाऊ हे…

Read more

Eid holiday: ईद-ए-मिलादची सुट्टी ८ सप्टेंबरला जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

Read more

Manoj Jarange PC : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मागे हटणार नाही

पुरंदर : प्रतिनिधी : एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. मात्र ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही…

Read more

Banners from BJP : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबईत भाजपाकडून जोरदार बॅनरबाजी

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची आरपारची लढाई लढण्यासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याविरोधात भाजपने आघाडी उघडली आहे. जरांगेचा मोर्चा मुंबईत पोहोचण्यापूर्वी मोर्चाच्या मार्गावर आणि मुंबईत भाजपकडून…

Read more

Welcome to Ganesha : गणरायाचे जंगी स्वागत

मुंबई : प्रतिनिधी : ढोल ताशांचा दणदणाट, चिरमुऱ्यांची उधळण, मोरयाचा गजर अशा उत्साही वातावरणात विघ्नहर्ता गणरायाचे राज्यात सर्वत्र जल्लोषी स्वागत झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले असून सार्वजनिक मंडळांनी…

Read more

Rajan Gavas : शंकर पाटील यांच्या गंभीर लेखनाकडे दुर्लक्ष: राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : शंकर पाटील हे मराठीतील एक अव्वल दर्जाचे लेखक होते. ग्रामीण विनोदी कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक असला तरी त्यांनी केलेले गंभीर लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे,…

Read more