मराठवाडा

Efforts to contact 31 tourists : उत्तराखंडमधील राज्यातील  ३१ पर्यटकांशी संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी :  उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१  पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित…

Read more

Durani Join Congress : बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेस प्रवेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परभणी जिल्ह्यातील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) समर्थकांसह काँग्रेसमध्ये…

Read more

Jyotirlinga development plans : ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती…

Read more

Kokate : कोकाटेनंतर कोणाचा नंबर?

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधान परिषदेत मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचा डाव कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंगलट आला आहे. कोकोटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले असून ते दत्तात्रय भरणे…

Read more

Shetty criticize Shirsagar : राजू शेट्टींचा आमदार क्षीरसागर यांना टोला

कोल्हापूर : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातील ५० हजार कोटीच्या ढपल्या मध्ये आपणालाही काही मिळेल काय या अशानेच काही लोक शक्तीपीठाचे समर्थन करत आहेत, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

Read more

Shirsat bag video : मंत्र्यांच्या पैशाने भरलेल्या बॅगेच्या व्हिडिओवरुन गदारोळ

मुंबई : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीतील पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ शेअर होताच विधानभवनासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर…

Read more

Fadnavis announce inquiry : मंत्री शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीवर गुन्हा दाखल करा

 जमीर काझी :  मुंबई :  संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असून काहीही उत्पन्न नसलेल्या एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीची नियमबाह्य पद्धतीने निविदा मंजूर करण्यात आली…

Read more

Protests in 12 districts : ‘शक्तीपीठ’ विरोधात १२ जिल्ह्यात चक्काजाम

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग होणारच अशी घोषणा केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील १२ जिल्ह्यातील संतप्त शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी…

Read more

Woman Kirtankar Murdered :  महिला कीर्तनकाराची हत्या

संभाजीनगर : महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची घटना आज उघडकीस आली. संगीता अण्णासाहेब पवार (वय ५०) असे महिला कीर्तनकाराचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचगाव परिसरात…

Read more

Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करणार: सतेज पाटील

कोल्हापूर :  प्रतिनिधी  : शक्तिपीठ महामार्गाची  गरज नसताना हा महामार्ग लोकांच्या माथी मारला जातोय. सरकारने या महामार्गच्या भुसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा याविरोधातील लढा चालूच राहील. उलट हा…

Read more