Mumbai Police notice : तोडगा… नोटीस… मुंबई सोडणार नाही…
मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यास सांगितले असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगेंना नोटीस पाठवली आहे.…