महत्त्वाच्या नोंदी

Manoj Jarange PC : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मागे हटणार नाही

पुरंदर : प्रतिनिधी : एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. मात्र ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही…

Read more

Welcome to Ganesha : गणरायाचे जंगी स्वागत

मुंबई : प्रतिनिधी : ढोल ताशांचा दणदणाट, चिरमुऱ्यांची उधळण, मोरयाचा गजर अशा उत्साही वातावरणात विघ्नहर्ता गणरायाचे राज्यात सर्वत्र जल्लोषी स्वागत झाले. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले असून सार्वजनिक मंडळांनी…

Read more

Rajan Gavas : शंकर पाटील यांच्या गंभीर लेखनाकडे दुर्लक्ष: राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर : शंकर पाटील हे मराठीतील एक अव्वल दर्जाचे लेखक होते. ग्रामीण विनोदी कथाकथनकार म्हणून त्यांचा लौकिक असला तरी त्यांनी केलेले गंभीर लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे,…

Read more

Woman dies in gas explosion : गॅस स्फोटात महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी असेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शीतल अमर भोजने (वय २९…

Read more

US imposes 50% tariff on India : अमेरिकेकडून भारतावर ५० टक्के कराचे ‘विघ्न’

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जागतिक व्यापार युद्धात भारतीय उत्पादनावर ५० टक्के कर लावण्याचा निर्णय डोनाल्ड टॅम्प यांनी घेतला असून बुधवारी २७ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. भारतातून अमेरिकेत ६०.२…

Read more

Landslide on Vaishno Devi road : वैष्णोदवी मार्गावर भूस्खलन, पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीर राज्यात दोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगफुटी झाल्याने वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भुस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले. या दुर्घटनेमध्ये अनेकजण…

Read more

Girija Oak : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत मोजावीच लागते : गिरीजा ओक

कोल्हापूर : प्रतिनिधी : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावीच लागते, ती ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे चुकवावी लागते. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) येथे…

Read more

Jarange denied permission : उच्च न्यायालयाने जरांगेंना आझाद मैदानात परवानगी नाकारली

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद…

Read more

Dinman Kavyamaifal : दिनमान लिटफेस्टमध्ये रंगली काव्यमैफल

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात २४ आणि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दिनमान आयोजित‘दिनमान साहित्य उत्सव’ पार पडला. या उत्सवात दोन दिवस साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम पार पडले. अभिजात मराठी गौरवार्थ हा…

Read more

CM attacks Oppositions: ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांची बुद्धी चोरी झालीय : मुख्यमंत्र्यांचा हल्ला

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर…

Read more